महापालिका आयुक्तांच्या बदली प्रकरणात ४ आठवड्यात आपले प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे शासनाला आदेश.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदली प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढून ४ आठवड्यात आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Read more

अभिरूप महासभेत आयुक्तांच्या बदलीचा आणि चौकशीचा प्रस्ताव स्वीकारला गेल्यामुळं आयुक्तांचा निषेध म्हणून सभात्याग

ठाणे मतदाता जागरण अभियान आयोजित नागरिकांच्या अभिरूप महासभेत महापौरांनी विरोधी पक्षनेत्यांच्या आयुक्तांच्या बदलीचा आणि चौकशीचा प्रस्ताव स्वीकारला असता आयुक्तांनी निषेध म्हणून सभात्याग केला.

Read more

पावसाळ्यापूर्वी उभारण्यात आलेल्या वेदरशेड तात्काळ काढण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

महापालिकेची परवानगी न घेता पावसाळ्यापूर्वी उभारण्यात आलेल्या वेदरशेड तात्काळ काढण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेतील प्रलंबित प्रकरणं मार्गी लावण्यासाठी पालिका आयुक्त जिल्हाधिका-यांच्यात बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेतील विविध विभागांशी संबंधित असलेली विविध प्रलंबित प्रकरणं मार्गी लावण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत एका बैठकीचं आयोजन काल करण्यात आलं होतं.

Read more

पालिका आयुक्तांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची दुटप्पी भूमिका

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याचं दिसत आहे.

Read more

ठाणे महापालिकेची सर्व कार्यालयं डिसेंबरपासून सुट्टीच्या दिवशीही सुरू

ठाणे महापालिकेची सर्व कार्यालयं डिसेंबरपासून सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

उत्पन्न वाढीसाठी गंभीरपणे काम करण्याची सर्व अधिका-यांना महापालिका आयुक्तांची सूचना

महापालिकेच्या विविध विभागांनी महसुल वाढीसाठी गंभीरपणे काम करावे अशा कडक सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिका-यांना आणि विभाग प्रमुखांना दिल्या.

Read more

किनारा नियमन क्षेत्रामधील बांधकामांवर कारवाई करण्याचा पालिका आयुक्तांचा निर्णय

किनारा नियमन क्षेत्रामधील बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला असून त्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

Read more