ज्या ठिकाणी कमी अथवा विस्कळीत पाणी पुरवठा होतो अशा ठिकाणी टँकरद्वारे विनामूल्य पाणी पुरवठा करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

शहरामध्ये ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा किंवा विस्कळीत पाणी पुरवठा होत आहे अशा ठिकाणी १५ जून पर्यंत विनाशुल्क टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Read more

ठाणे महापालिका कर्मचा-यांच्या वेतनात ३५ टक्के वाढ मात्र जुलैच्या पगारात वेतनवाढ मिळणार

ठाणे महापालिकेतील कर्मचा-यांना सहाव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारीत ३५ टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Read more

ठाणेकरांच्या सेवेसाठी आयुक्त पदाच्या अखेरच्या दिवसापर्यंत कटिबध्द राहणार – संजीव जयस्वाल

ठाणेकरांच्या सेवेसाठी आयुक्त पदाच्या अखेरच्या दिवसापर्यंत कटिबध्द राहणार असून ठाण्याची स्मार्ट सिटीकडे जोरदार वाटचाल सुरू आहे. त्यामुळं येत्या काही वर्षात शहराच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले जातील अशी ग्वाही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.

Read more

अस्सल ठाणेकर संघाला विजय मिळवून देत महापालिका आयुक्तांनी पटकावला मॅन ऑफ द मॅच किताब

ठाणे महापालिका आयोजित सेलिब्रिटी क्रिकेट लिगमध्ये खतरनाक मुळशी संघानं पराक्रमी पुणे संघावर विजय मिळवत महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लिगच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं तर प्रदर्शनीय सामन्यात महापालिका आयुक्तांनी नाबाद ४० धावांची धडाकेबाज खेळी करत अस्सल ठाणेकर संघाला विजय मिळवून देत मॅन ऑफ द मॅच हा किताबही पटकावला.

Read more

दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात नव्याने तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीची महापालिका आयुक्तांकडून पाहणी

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात नव्याने तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीचं उद्या उद्घाटन होत असून काल महापालिका आयुक्तांनी नवीन खेळपट्टीची पाहणी केली.

Read more

ठाणे महापालिका आयुक्तांना शासनाकडून १ वर्षाची मुदतवाढ

ठाणे महापालिका आयुक्तांना शासनानं अधिकृतपणे १ वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

Read more

धोकादायक इमारतीमधील स्थलांतरीत समूह विकास योजनेसाठी पात्र – पालिका आयुक्त

समूह विकास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या यादीमध्ये बोगस नावांची नोंद होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देतानाच ज्यांची मालमत्ता कराची थकबाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मात्र धोकादायक इमारतीमधील स्थलांतरीत समूह विकास योजनेसाठी पात्र ठरतील असा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Read more

काहीतरी करायचे राहून गेले – महापालिका आयुक्तांची कबुली – आयुक्तांच्या कारकिर्दीस ४ वर्ष पूर्ण

गेल्या ४ वर्षात या शहरासाठी सतत काहीतरी करायचा प्रयत्न केला असला तरी अजूनही काही करायचे बाकी राहून गेले असल्याची कबुली महापालिका आयुक्तांनी दिली.

Read more

महापालिकेच्या उत्पन्नवाढीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने कठोर प्रयत्न करण्याचे आयुक्तांचे आदेश

नवीन वर्षात लोकहिताच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतानाच महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी जे उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने कठोर प्रयत्न करावेत असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले.

Read more

मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळ प्लॅटफॉर्म शाळेला भेट देऊन मुलांसमवेत आयुक्तांनी साजरा केला नाताळ

नाताळ तोंडावर आला असताना महापालिका आयुक्तांनी मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या बाजूला ठाणे महापालिकेनं निर्माण केलेल्या प्लॅटफॉर्म शाळेला भेट देऊन मुलांसमवेत चॉकलेट वाटत नाताळ साजरा केला.

Read more