मोटर वाहन कायद्यातील अन्यायकारक तरतुदींविरोधात काँग्रेसचं आंदोलन

केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या मोटर वाहन कायद्यातील अन्यायकारक तरतुदींविरोधात काँग्रेसनं आज रविंद्र आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडलं.

Read more

मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराविरोधात शहर काँग्रेसच्या वतीने ठाण्यात मेणबत्ती मोर्चा काढून निषेध

जालना येथे मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराविरोधात शहर काँग्रेसच्या वतीने ठाण्यात मेणबत्ती मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

Read more

काँग्रेसमधील गटबाजी उघड

आधीच अस्तित्वासाठी झगडत असलेल्या काँग्रेसमध्ये सर्वांनी एकत्र येऊन पक्ष वाढवण्याची गरज असताना पक्षातील गटबाजी दिसून येत आहे.

Read more

ठाण्यात डेंग्युमुळं एका मुलीचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ प्रदेश काँग्रेसच्या वतीनं थाळीनाद आंदोलन

शहरातील नालेसफाईचा बो-या वाजला असून थोड्याशा पावसातही शहरातील अनेक नागरी वस्त्या जलमय होत आहेत. त्यामुळं साथीच्या रोगांचाही प्रादुर्भाव वाढीस लागला असून ठाण्यात डेंग्युमुळं एका मुलीचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ प्रशासनाला जाग आणण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीनं थाळीनाद आंदोलन करण्यात आलं.

Read more

कळवा रूग्णालयातील अनागोंदी कारभाराविरोधात ठाणे शहर काँग्रेसचं आंदोलन

कळव्यातील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रूग्णालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात ठाणे शहर काँग्रेसच्या वतीनं काल प्रशासनास वैद्यकीय साहित्य देत अनोखं आंदोलन करण्यात आलं.

Read more

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय बैठकीत काँग्रेसमधील २ गटात वादावादी

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमध्ये जरी आघाडी झाली असली तरी काँग्रेसमधील गटबाजीमुळे त्याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.

Read more

कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाणे लोकसभा जिंकणारच – हुसेन दलवाई यांचा विश्वास

देशात काँग्रेसनं ५६ पक्षांबरोबर महाआघाडी स्थापन केली असून आनंद परांजपे हे महाआघाडीचे उमेदवार म्हणून ठाणे लोकसभा लढवत आहेत. काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा असली तरी अशा कोणत्याही प्रकारची नाराजी नसून कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकणारच असा विश्वास काँग्रेस नेते खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला.

Read more

भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना काँग्रेसच्याच नगरसेवकांचा विरोध

भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना भिवंडी महापालिकेच्या काँग्रेसच्याच नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे.

Read more

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना उमेदवारी

काँग्रेसनं जाहीर केलेल्या ५ जणांच्या यादीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे.

Read more

राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमधील गटबाजी उघड

शिवसेना-भारतीय जनता पक्षाप्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली असली तरी नेहमीप्रमाणेच ठाण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून मतभेद असल्याचं दिसत आहे.

Read more