भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना उमेदवारी

काँग्रेसनं जाहीर केलेल्या ५ जणांच्या यादीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे. काल काँग्रेसनं आपल्या ५ उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. या यादीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली असून त्यांची लढत भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांच्याबरोबर होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading