ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची तर उपाध्यक्ष पदी अरुण पाटील यांची बिनविरोध निवड

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची तर उपाध्यक्ष पदी अरुण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकार पॅनलच्या विरोधात एकही अर्ज न आल्यामुळे राजेंद्र पाटील यांच्या गळ्यात पुन्हा एकदा अध्यक्षपदाची माळ पडली आहे. बँकेच्या सत्ताधारी संचालकांनी सहकार पॅनल तयार केले होते. प्रतिस्पर्धी महाविकास परिवर्तन पॅनल तयार करूनही पंचवार्षिक निवडणूक पार पडली आहे. … Read more

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचा दारूण पराभव

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला असून बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत बाजी मारली आहे.

Read more

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत सहकार पॅनलची बाजी

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत सहकार पॅनलन बाजी मारली असून २१ पैकी १८ जागा जिंकल्या. मतदारांनी महाविकास परिवर्तन आघाडीचा दारुण पराभव केला आहे.

Read more

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कोविड रूग्णांनाही मतदानाचा हक्क बजावता येणार

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची येत्या ३० मार्चला निवडणूक होत असून १५ जागांसाठी ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काल एका पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे यांनी ही माहिती दिली.

Read more

ठाणे मध्यवर्ती बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढविणार

येत्या मार्च महिन्याच्या अखेरीस होऊ घातलेली ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढविणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

Read more