जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत सहकार पॅनलची बाजी

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत सहकार पॅनलन बाजी मारली असून २१ पैकी १८ जागा जिंकल्या. मतदारांनी महाविकास परिवर्तन आघाडीचा दारुण पराभव केला आहे. या निवडणूकीत बहुजन विकास ९.भाजपा ७ आणि अन्य २ असे सहकार पॅनल चे १८ उमेदवार विजयी झाले आहेत.

महाविकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यानी ही निवडणूक प्रतिष्ठेची करून सुद्धा बँकेच्या मतदारांनी त्यांना नाकारले असे केळकर यांनी सांगून सहकार पॅनलचे गेल्या टर्म मधील कार्याला मिळालेली ही पोचपावती असून सहकार पॅनल मध्ये अनुभवी संचालक असून पुढील काळात बँक अधिक नावारुपाला नेण्याचे काम हे संचालक करतील असा विश्वास संजय केळकर यांनी बोलताना व्यक्त केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading