​जिल्हा पॉवर लिफ्टींग सब ज्युनियर स्पर्धेत प्रथमेश घारे स्ट्राँग मॅन तर कामिनी बोस्टे स्ट्राँग वुमन

जिल्हा पॉवर लिफ्टींग सब ज्युनियर स्पर्धेत प्रथमेश घारे याने स्ट्राँग मॅन तर कामिनी बोस्टे हिनं स्ट्राँग वुमनचा किताब मिळवला आहे. ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्या विद्यमाने ठाणे जिल्हा सब-जूनियर, जुनियर स्पर्धा संपन्न झाली. जुनिअर पॉवरलिफ्टिंग मध्ये प्रथम पालांडे तर सब जुनिअर स्पर्धेमध्ये प्रथमेश घारे यांनी स्ट्रॉंग मॅन ‘किताब मिळवला आणि कामिनी बोस्टे हिने स्ट्रॉंग वुमेन ‘किताब पटकवला. या स्पर्धेत सांघिक विजेतेपद सब जूनियर शिवशक्ती क्रीडा मंडळ डोंबिवली आणि ज्युनियर सांघिक विजेतेपद एम फिटनेस ठाणे यांना मिळाले. या स्पर्धेमधून 29 ते 31 ऑक्टोबर रोजी गोविली कॉलेज येथे होणाऱ्या राज्य स्तरीय सब जुनिअर, जुनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा संघ निवडला जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading