यावर्षी नवरात्र आठ दिवसांचे – दा. कृ. सोमण

यावर्षी गुरुवार ७ ॲाक्टोबर रोजी नवरात्रारंभ- घटस्थापना आहे. यावर्षी आश्विन शुक्ल चतुर्थी क्षयतिथी असल्याने यावर्षी नवरात्र आठच दिवसांचे आले आहे. आठव्या दिवशी गुरुवारी १४ ॲाक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन आहे. त्याच दिवशी सरस्वती मूर्ती विसर्जन आहे. अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

कोरोनामुळे नवरात्रौत्सव साजरा करण्यात घट

यंदाच्या कोरोनानं सर्वच उत्सवांवर पाणी फिरवलं असून नवरात्रौत्सवातही कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला.

Read more

श्री व्यापारी मित्रमंडळाच्या वतीनं नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून अवयवदान जनजागृती

नागरिकांना अवयवदानाचं महत्व पटवून देण्यासाठी श्री व्यापारी मित्रमंडळाच्या वतीनं नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून अवयवदान जनजागृतीची उधळण करण्यात येणार आहे.

Read more

घटस्थापनेसाठी कोणताही विशेष मुहुर्त नाही – दा. कृ. सोमण

नवरात्रारंभ म्हणजे घटस्थापना २९ सप्टेंबरला होत असून या दिवशी घट स्थापनेसाठी विशिष्ट मुहुर्त नाही.

Read more

नवरात्रौत्सवात कमळाऐवजी वॉटर लिलीची विक्री करून भाविकांची दिशाभूल

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं ही उक्ती कमळासाठी अगदी योग्य असून नवरात्रौत्सवात कमळाऐवजी वॉटर लिली म्हणजे निम्फिया फुलांची विक्री करून भाविकांची दिशाभूल केली जात आहे.

Read more

ठाण्यामध्ये प्री नवरात्री सेलिब्रेशन २०१८ चं आयोजन

ठाण्यामध्ये प्री नवरात्री सेलिब्रेशन २०१८ चं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

घटस्थापना उद्या १ वाजेपर्यंत करण्यास हरकत नाही – दा. कृ. सोमण

नवरात्रौत्सवास उद्यापासून सुरूवात होत असून घटस्थापना उद्या १ वाजेपर्यंत करण्यास हरकत नाही अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

Read more

नवरात्रीतील रंगांबाबत कोणत्याही धर्मग्रंथात उल्लेख नाही – दा. कृ. सोमण

नवरात्रीमध्ये वापरल्या जाणा-या रंगांसंबंधी कोणत्याही धर्मग्रंथामध्ये सांगितलेले नाही. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत येणा-या वारावर हे रंग अवलंबून असतात. नवरात्रात याच रंगाची वस्त्रं नेसली म्हणजे जास्त पुण्य मिळते असंही नाही असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Read more