अभय योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची नारायण पवारांची मागणी

कोरोनाच्या आपत्तीनंतर सर्वसामान्य नागरिकांवर निर्माण झालेले आर्थिक संकट अद्यापि कायम असल्यामुळं मालमत्ता कर आणि पाणीपट्टी बिलाच्या वसुलीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांकडे केली आहे.

Read more

ठाण्यातील मोक्याच्या जागा आणखी एका कंपनीला फुकटात देण्यास नगरसेवक नारायण पवार यांचा आक्षेप

ठाण्यातील मोक्याच्या जागा आणखी एका कंपनीला फुकटात देण्यास भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे.

Read more

स्मार्ट सिटी कंपनीची बॅंकेत २२५ कोटींची गुंतवणूक – पालिकेची निधीसाठी धावपळ

ठाणे स्मार्ट सिटी कंपनीने बॅंकेत २२५ कोटींची गुंतवणूक केली आहे. मात्र, एकिकडे स्मार्ट सिटी कंपनीला सढळ हस्ते २०० कोटी रुपये देणाऱ्या ठाणे महापालिकेवर आता पैसै जमविण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे.

Read more

स्मार्ट सिटीच्या सल्लागार कंपन्यांचे उखळ पांढरे – प्रशासकीय खर्चातील 75 टक्के पैसा कंपनीच्या तिजोरीत – नारायण पवार यांचा आक्षेप

शहरातील स्मार्ट सिटीच्या कामाचा बोजवारा उडालेला असताना सल्लागार कंपन्यांचे उखळ पांढरे झाले असून प्रशासकीय खर्चातील ७५ टक्के पैसा या कंपन्यांच्या तिजोरीत गेला असून याला भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे.

Read more

समूह विकास योजनेत समावेश झाल्यामुळे सिध्देश्वर तलाव परिसरातील २ हजार कुटुंबांचं घराचं स्वप्न होणार साकार

महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सिध्देश्वर तलाव परिसरातील झोपडपट्टीमध्ये वास्तव करणा-या सुमारे २ हजार कुटुंबियांचे हक्काच्या घरकुलाचे स्वप्न आता साकार होणार आहे.

Read more

नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधीला कात्री न लावण्याची नगरसेवक नारायण पवारांची मागणी

शहरातील आवश्यक आणि तात्काळ गरजेची विकासकामं करण्यासाठी नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधीला कात्री लावू नये अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

Read more

ग्लोबल इम्पॅक्ट हब मधील रूग्णालयाचे कायमस्वरूपी रूग्णालयामध्ये रूपांतर करण्याची नारायण पवारांची मागणी

ठाणे महापालिकेनं ग्लोबल इम्पॅक्ट हब मध्ये तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या १३०० खाटांच्या रूग्णालयाचे कायमस्वरूपी रूग्णालयामध्ये रूपांतर करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

Read more

कंत्राटदाराला लाल कार्पेट अंथरूणही ठाण्यात सायकल योजना पंक्चर

तब्बल २२ लाखांच्या ठाणे शहरात अवघ्या ५०० सायकलींच्या साह्याने पर्यावरण संवर्धन आणि वाहतूकीचे कोंडी दूर होण्याचे दिवास्वप्न दाखविणाऱ्या ठाणे महापालिकेची बहूचर्चित सायकल योजना पंक्चर झाली आहे.

Read more

कोरोना रुग्णसंख्या ११० ते ३१० – पण जेवणावळ दररोज ८०० माणसांची

कोरोनाच्या आपत्तीत इष्टापत्ती साधत काही विशिष्ट कंत्राटदारांनी महापालिकेकडून मोठे बिल उकळण्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.

Read more

वॉटरफ्रंट आरक्षणासाठी बदल म्हणजे उशीरा सुचलेलं शहाणपण – नारायण पवारांची टीका

वॉटरफ्रंट आरक्षणासाठी बदल म्हणजे उशीरा सुचलेलं शहाणपण असून याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या नारायण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more