मराठी उमेदवारांना डावलल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पोस्ट ऑफिस कार्यालयावर आंदोलन

राज्यातील पोस्ट ऑफिसमध्ये भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये मराठी उमेदवारांना डावलले जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठी तरुणांना प्रथम प्राधान्य द्या, या मागणीसाठी ठाणे स्टेशन परिसरातील पोस्ट ऑफिसवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात आलं.

Read more

मनसेने लगावलेल्या कानाखालीमुळेचे महाराष्ट्रात मराठी टिकली – शर्मिला ठाकरे

महाराष्ट्रात मराठी भाषा बोलण्यासाठी काही जणांना लाज वाटत होती, तर काही जणांनी ही सक्ती वाट होती, मात्र 15 वर्षा पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लगावलेल्या कानाखालीमुळेच राज्यात मराठी टिकली असल्याचे वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केला आहे.

Read more

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प फुटल्याने गोपनीयतेचा भंग – पालिकेचे अधिकारीच चापलूसगीरी करीत असल्याचा मनसेचा आरोप

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासुन फुटीचे पेव फुटले आहे.वेगवेगळ्या परिक्षांचे पेपर फुटतात तसा ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्पही फुटल्याने गोपनीयतेचा भंग झाला आहे

Read more

​एसटी कर्मचा-यांच्या संपास भारतीय जनता पक्ष तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा

ठाकरे सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली तर गेले अनेक दिवस एसटी कर्मचारी ऊर बडवुन सरकारला सांगतायत.तेव्हा, एस टी हा गरीब रथ आहे, एसटी कर्मचाऱ्यांना धाकदपटशा दाखवु नका तर लेखी आश्वासन द्या अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

Read more

दहीहंडी साजरी करण्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाम असल्यामुळं उद्या पोलीस आणि मनसेमध्ये संघर्ष होण्याची शक्यता

दहीहंडी साजरी करण्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाम असल्यामुळं उद्या पोलीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Read more

पालिकेनं महिन्यातील एक दिवस महिला लसीकरणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीनंतरच दिल्याचा समिशा मार्कंडेंचा दावा

पालिकेनं महिन्यातील एक दिवस महिला लसीकरणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीनंतरच दिल्याचा दावा समिशा मार्कंडे यांनी केला आहे.

Read more

महापालिकेच्या कोविड रूग्णालयातील भ्रष्टाचार प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा अविनाश जाधव यांचा इशारा

ठाणे महापालिकेच्या कोविड रूग्णालयात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

Read more

बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिका-यांना निवेदन

बँकांना कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याबाबत सूचना करणारं एक निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी जिल्हाधिका-यांना दिलं आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टरला मारहाण – डॉक्टरांची सुरक्षिततेची हमी देण्याची मागणी

कोरोनाच्या एका रूग्णाला ठाणे ग्लोबल रूग्णालयात न पाठवल्यामुळं संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरला मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे महिलाध्यक्षपदी समीषा मार्कंडे यांची निवड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्या समीषा मार्कंडे यांची ठाणे महिलाध्यक्ष पदी निवड झाली आहे.

Read more