सर्वांना मालकी हक्काचं घर मिळालंच पाहिजे तसंच जनतेनं स्वयंविकास करण्यास तयार रहावं – चंद्रशेखर प्रभु

सर्वांना मालकी हक्काचं घर मिळालंच पाहिजे तसंच जनतेनं स्वयंविकास करण्यास तयार रहावं असा सल्ला ज्येष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभु यांनी ठाण्यात बोलताना दिला.

Read more

ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे घर हक्क परिषदेचं आयोजन

ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे घर हक्क परिषदेचं आयोजन येत्या रविवारी करण्यात आलं आहे.

Read more

समूह विकास योजनेसंदर्भातील खर्चास मंजुरी न देण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

समूह विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध तपासणी करण्याकरिता खाजगी ठेकेदारांना काम देण्याच्या सुमारे साडेसहा कोटींच्या प्रस्तावास मंजुरी देऊ नये अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं सर्वपक्षीय नगरसेवकांना केली आहे.

Read more

ठाण्यातील हेरिटेज वडाचा वृक्ष वाचवण्यासाठी वटपौर्णिमा साजरी करण्याचं ठाणे मतदाता जागरण अभियानाचं आवाहन

ठाण्यातील हेरिटेज वडाचा वृक्ष वाचवण्यासाठी वटपौर्णिमा साजरी करा असं आवाहन ठाणे मतदाता जागरण अभियान आणि म्यूसनं केलं आहे.

Read more

शहरातील मेट्रो भूमिगतच करण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

शहरामध्ये विकास केला जात असल्याचं दाखवण्यासाठी मेट्रो उभारली जात असून यामागे कोणतंही नियोजन नसल्याचा आरोप करत ठाण्यात होणारा मेट्रो ४ हा प्रकल्प भूमिगत करण्याची मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं एका पत्रकार परिषदेत केली आहे.

Read more

बीएसयुपीतील उर्वरित घरं भाडेतत्वावर राहणा-या विस्थापितांना देण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

ठाण्यातील बीएसयुपीची घरं भाडेतत्वावरील घरात राहणा-या विस्थापितांना द्यावीत अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं केली आहे.

Read more

समूह विकास योजना नागरिकांच्या हिताची नसल्याचा ठाणे मतदाता जागरण अभियानाचा आरोप

सध्याची समूह विकास योजना नागरिकांच्या हिताची नसल्याचं ठाणे मतदाता जनजागरण अभियानानं म्हटलं आहे.

Read more

समूह विकास योजनेत बिल्डरांचंच भलं करण्याचा ठाणे मतदाता जागरण अभियानाचा आरोप

समूह विकास योजनेतील ५० टक्के जमीन ही घरांसाठी आणि उर्वरीत ५० टक्के जमीन रस्ते, सार्वजनिक सेवा, मोकळी जागा यासाठी ठेवणं बंधनकारक असताना नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या ६ सेक्टरमधील साडे एकोणतीस टक्के जमीन मोकळी ठेवून बिल्डरचंच भलं करण्याचा निर्णय असल्याची टीका ठाणे मतदाता जागरण अभियानानं केली आहे.

Read more