कपिल पाटील यांना ५० हजार ५४० मतांची आघाडी

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना ५० हजार
५४० मतांची आघाडी मिळाली आहे.

Read more

विचारे-गावित यांची आघाडी वाढली

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना १ लाख ४० हजार ३०३ मतांची आघाडी मिळाली आहे.

Read more

राजन विचारे यांना सव्वा लाखाहून अधिक आघाडी मिळताच शिवसैनिकांचा जोरदार जल्लोष

ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे यांना सव्वा लाखाहून अधिकची आघाडी मिळताच शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष साजरा केला.

Read more

विजय निश्चित होताच राजन विचारे यांनी मानले सर्वांचे आभार

ठाणे लोकसभा मतदारसंघातून विजय निश्चित होताच राजन विचारे यांनी पक्षनेत्यांपासून पंतप्रधान मोदींसह मतदारांचे आभार मानले आहेत.

Read more

युतीच्या उमेदवारांची आघाडी वाढली

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना १ लाख ७ हजार ९४६ मतांची आघाडी मिळाली आहे.

Read more

जिल्ह्यात युतीचे उमेदवार आघाडीवर

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना ४१ हजार ७६५ मतांची आघाडी मिळाली आहे.

Read more

जिल्ह्यात युती आघाडीत काटे की टक्कर

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना ३९ हजार
५२४ मतांची आघाडी मिळाली आहे.

Read more

उद्याच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली असून न्यू होरायझन हायस्कूल येथे ही मतमोजणी होणार आहे.

Read more

ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी लागणार जवळपास १२ तासांचा अवधी

ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी जवळपास १२ तासांचा अवधी लागणार असून प्रत्यक्षात निकाल जाहीर होण्यासाठी पुढे आणखी २ तासाचा कालावधी लागू शकतो.

Read more