कपिल पाटील यांना ५० हजार ५४० मतांची आघाडी

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना ५० हजार
५४० मतांची आघाडी मिळाली आहे.

कपिल पाटील यांना १ लाख ९१ हजार २६५ तर काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना १ लाख ४० हजार ७२५ मतं मिळाली आहेत.

पालघर मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित ८७ हजार २१८ मतांनी आघाडीवर आहेत. राजेंद्र गावित यांना ५ लाख ७२ हजार ३३२ मतं तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना ४ लाख ८५ हजार ११४ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading