कळवा रुग्णालयाच्या डॉक्टरांचे मोबाईल लंपास

ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयातील दोघा डॉक्टरांचे तीन महागडे मोबाईल व रोकड असा ५१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Read more

छत्रपती शिवाजी रूग्णालयात नवजात बालकांसाठी ३० खाटांचा एनआयसीयु कक्ष उपलब्ध

महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रूग्णालयात नवजात बालकांसाठी ३० खाटांचा एनआयसीयु कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात पाणी टंचाई असल्यामुळं अनेक रूग्णांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शहरातील दोन मंत्री असतानाही महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाची वाईट अवस्था झाली आहे.

Read more

कळवा रूग्णालयावर उभारण्यात येत असलेल्या सौर उर्जा प्रकल्पावरून वाद

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय या ना त्या कारणानं नेहमी वादाच्या भोव-यात असतं. आताही रूग्णालयाच्या वरती उभारण्यात येत असलेल्या सौर उर्जा प्रकल्पावरून वाद निर्माण झाला आहे.

Read more

कळवा रूग्णालयात प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी घातला गोंधळ

ठाणे महापालिकेचं कळवा रूग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडलं आहे.

Read more

कळवा रूग्णालयातील एक वॉर्डबॉय दारू पिऊन रूग्णालयाच्या आवारातच पडल्याची घटना

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील एक वॉर्डबॉय दारू पिऊन रूग्णालयाच्या आवारातच पडल्याची घटना काल पहायला मिळाली.

Read more

कळव्याच्या महापालिका रूग्णालयातील ५ डॉक्टरांनाच डेंग्यू

कळव्याच्या छत्रपती शिवाजी रूग्णालयातील ५ डॉक्टरांनाच डेंग्यू झाल्याचं समोर आलं आहे.

Read more

कलकत्ता येथे झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील डॉक्टरांनी केला निषेध

कलकत्ता येथे झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील डॉक्टरांनी निषेध केला आहे.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील सौरउर्जा प्रकल्पात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी

थीम पार्क प्रमाणे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील सौरउर्जा प्रकल्पात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजीव दत्ता यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more