अनंत करमुसे प्रकरणात उच्च न्यायालयाचे त्यांच्यावर ताशेरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत करणाऱ्या अनंत करमुसे याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Read more

मध्यमवर्गीयच आता रेल्वेला धडा शिकवतील – जितेंद्र आव्हाड

रेल्वे हा देशातील ऐतिहासिक ‘गेंडा’ आहे. त्यांना ऊन, वारापाऊस, इंजेक्शन वगैरे काही चालत नाही. त्यांच्यावर असरच होत नाही. पुढील आंदोलन हे आपल्या हातात नाही. तर ते जनतेच्या हातात आहे. मध्यमवर्गीयांच्या मनात आता रेल्ेवच्या बाबतीत राग पेटतोय; ते आता रेल्वेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. जर, सकाळच्या वेळी सर्व प्रवाशी अर्धा तास आधी येऊन रेल्वेस्थानकात फलाटावरच मांडी घालून बसले तर काय होईल? प्रवाशांसमोर बंदूकधारी पोलीस निशस्त्र लोकांना घाबरवतात, हे आता जनता सहन करणार नाही, असा इशारा डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

Read more

तिसरा खाडीपूल वाहतुकीसाठी खुला करण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी

ठाण्यातील वाहतूक कोंडीमुळे कळवेकरांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खाडीवरील तिसरा पूल जेवढा झाला आहे; तेवढा तरी वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

ठाण्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली नाराजी

ठाण्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read more

दि अमॅच्युअर खोखो असोसिएशनच्या अध्यक्षपदी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची निवड

दि अमॅच्युअर खोखो असोसिएशनच्या अध्यक्षपदी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निवड झाली आहे.

Read more

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांद्वारे घ्याव्यात – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची मागणी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांद्वारे घ्याव्यात अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Read more

चांगले काम करुन लोकांच्या हृदयात जागा निर्माण करा – जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हे जनसेवेसाठी समर्पित आहेत. या सर्व नगरसेवकांना आपले एकच सांगणे आहे की, चांगले काम करा आणि लोकांच्या हृदयात जागा निर्माण करा. एकदा लोकांच्या हृदयात जागा निर्माण झाली की कोणीही आपणाला दूर करु शकत नाही, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

Read more

​रेल्वे रूळालगतची एकही झोपडी हटवू न देण्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांचा निर्धार

रेल्वे रुळालगतच्या सर्व झोपड्या हटविण्याचा प्रयत्न केला तर लाखो लोकांचे संसार उघड्यावर येतील. त्यामुळे एकही झोपडी पाडू देणार नाही. आपण मंत्री नंतर पण कार्यकर्ता प्रथम आहे. झोपडपट्टीवासियांचा हक्क कोणी हिरावून घेणार असेल तर त्याच्यासमोर छातीचा कोट करुन उभे राहू. गरीबाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

Read more

कोणी काहीही सल्ले दिले तरी एकनाथ शिंदे आघाडीचा प्रस्ताव धुडकावणार नाही – जितेंद्र आव्हाड

आपल्याला शंभर टक्के वाटते की एकनाथ शिंदे आघाडीचा प्रस्ताव धुडकावणार नाहीत. हे असे कोणीतरी काहीतरी बोलले आणि काही सल्ले दिले म्हणून आघाडी तुटणार नाही. मी माझ्या बाजूने सांगो की, कोणी काहीही बोलले तरी मी आघाडीच्याच बाजूने आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

Read more

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कन्येचा विवाह साध्या पध्दतीने करून लोकप्रतिनिधींसमोर उभा केला आदर्श

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली कन्या नताशाचा विवाह अगदी साधेपणानं केला.

Read more