ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित

लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्‍याच्‍या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्‍यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय स्‍थापन करण्‍यात आले आहे.

Read more

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन सप्ताहास आजपासून सुरूवात

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन सप्ताहास आजपासून सुरूवात झाली. जिल्ह्यातील या कालावधीत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार यासाठी विकसित केलेल्या वेबपोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना यावेळी उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी दिल्या.

Read more

‘चला जाणूया नदीला’ या अभियानाचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

जिल्ह्यातील नद्या प्रदुषणमुक्त व त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करु या. नद्या पूर्ववत करण्यासाठी एकत्र काम करायचे आहे. चला जाणूया नदीला अभियानाद्वारे स्वच्छ नदीसाठी होत असलेले काम योग्य दिशेन सुरू असून त्यांचा वेग वाढवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज दिले.

Read more

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणीचा दुसरा टप्पा ९ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचा दुसरा टप्पा सुरू झाला असून अद्यापपर्यंत नाव नोंदणी न केलेल्या शिक्षकांनी ९ डिसेंबर २०२२ पर्यंत मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिफ्टमध्ये चार ते पाच जण अडकल्यामुळे काहीसा गोंधळ

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिफ्टमध्ये काल चार ते पाच जण अडकल्यामुळे काहीसा गोंधळ उडाला होता.

Read more

जिल्ह्यातील नद्या पुनरुज्जीवत करण्यासाठी रोड मॅप तयार करून सादरीकरण करावे – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील नद्या वाहत्या राहण्यासाठी तसेच प्रदुषण विरहित करण्यासाठी काय काय उपाय योजना करता येईल यासंदर्भात ‘चला जाणूया नदीला’ अभियानाअंतर्गत रोड मॅप तयार करावा. तसेच सर्व विभागांनी यासंदर्भात पुढील बैठकीत कृती आराखड्याचे सादरीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

Read more

जिल्ह्यातील नागरिकांना अचूक सातबारा उतारा देण्यासाठी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचं आयोजन

जिल्ह्यातील जमिनीच्या फेरफार नोंदी आता संगणकीकृत होत असून या ई-फेरफार नोंदीनुसार जिल्ह्यातील नागरिकांना अचूक सातबारा उतारा देण्यासाठी येत्या 22 किंवा 23 नोव्हेंबर रोजी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.

Read more

जिल्ह्याच्या 2023-24 च्या 478.63 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

ठाणे जिल्हा वार्षिक योजनेच्या 2023-24 च्या एकूण 478.63 कोटीचा नियतव्ययाच्या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Read more

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

जिल्ह्यातील मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु झाला असून या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींसह दिव्यांग, तृतीयपंथी, बेघरांनी आपले नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

Read more