समूह विकास योजनेसंदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार.

समूह विकास योजनेच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे.

Read more

समूह विकास योजना नागरिकांच्या हिताची नसल्याचा ठाणे मतदाता जागरण अभियानाचा आरोप

सध्याची समूह विकास योजना नागरिकांच्या हिताची नसल्याचं ठाणे मतदाता जनजागरण अभियानानं म्हटलं आहे.

Read more

धोकादायक इमारतीमधील स्थलांतरीत समूह विकास योजनेसाठी पात्र – पालिका आयुक्त

समूह विकास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या यादीमध्ये बोगस नावांची नोंद होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देतानाच ज्यांची मालमत्ता कराची थकबाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मात्र धोकादायक इमारतीमधील स्थलांतरीत समूह विकास योजनेसाठी पात्र ठरतील असा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Read more

समूह विकास योजनेतील ६ आराखड्यांना उच्चाधिकार समितीची मंजुरी

समूह विकास योजनेच्या ६ आराखड्यांना उच्चाधिकार समितीनं मंजुरी दिल्यानं या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read more

ठाण्यामध्ये क्लस्टरचं वारं जोरात वाहत असताना अधिकृत धोकादायक इमारतीतील रहिवाशांना २ चटईक्षेत्राचा लाभ कधी मिळणार – रहिवाशांचा प्रश्न

ठाण्यामध्ये एकीकडे समूह विकास योजनेसाठी सर्वेक्षणास सुरूवात होत असताना २ चटईक्षेत्र निर्देशांकाच्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप होऊ शकलेली नाही.

Read more

समूह विकास योजनेला गती मिळावी यासाठी महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

ठाण्यातील समूह विकास योजनेला गती मिळावी यासाठी महापालिका आयुक्तांनी या योजनेचा आढावा घेतला.

Read more

गणेशोत्सवातील सजावटीमध्येही समूह विकास योजनेचं प्रतिबिंब

ठाण्यामध्ये समूह विकास योजना वादग्रस्त ठरली असताना गणेशोत्सवातील सजावटीमध्येही समूह विकास योजनेचं प्रतिबिंब उमटलं आहे.

Read more