नव्याने लोकार्पण झालेल्या मीनाताई ठाकरे उड्डाणपूलावर झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार

ठाण्यामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या उड्डाणपूलावर झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला आहे.

Read more

भरधाव टोईंग वाहनाच्या धडकेत रिक्षा उलटल्यानं महिला जखमी

भरधाव टोईंग वाहनाच्या धडकेत रिक्षा उलटल्यानं एक महिला जखमी झाली असून तिची दोन्ही लहान मुलं मात्र या अपघातात सुदैवानं बचावली आहेत.

Read more

मानपाडा उड्डाण पूलावरील दुभाजकाला भरधाव कार धडकून दोघे ठार तर ४ जण गंभीर जखमी

चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घोडबंदर रस्त्यावरील मानपाडा उड्डाण पूलावरील दुभाजकाला भरधाव कार धडकून दोघे ठार तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

Read more

खाजगी बसची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात ठाणे काँग्रेसचे सरचिटणीस विश्वनाथ विभुते यांचा जागीच मृत्यु

घोडबंदर रोडवरील कापूरबावडी भागात काल एका खाजगी बसची दुचाकीला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात ठाणे काँग्रेसचे सरचिटणीस विश्वनाथ विभुते यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघातप्रकरणी बसचालक चंद्रेश यादव याला कापुरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. विभुते हे त्यांच्या पत्नीला कामावर सोडून पुन्हा घराच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. पाचपखाडी भागातील नामदेववाडी परिसरात विश्वनाथ विभुते हे राहात … Read more

भरधाव दुचाकीने पाठीमागून दिलेल्या धडकेमुळे दुचाकीवरील पोलीस अधिकारी जायबंदी

भरधाव दुचाकीने पाठीमागून दिलेल्या धडकेमुळे दुचाकीवरील पोलीस अधिकारी जायबंदी झाल्याची घटना खेवरा सर्कल येथे घडली.

Read more

ठाण्यामध्ये दोन विविध अपघातात एक ३५ वर्षीय दुचाकीस्वार आणि अडीच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

ठाण्यामध्ये दोन विविध अपघातात एक ३५ वर्षीय दुचाकीस्वार आणि अडीच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Read more

शहापूर येथे झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूर येथे झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले आहेत.

Read more

रूणवाल गार्डन इस्टेटमधील परांची प्रकरणात दोघांना अटक

बाळकूम येथील रूणवाल गार्डन इस्टेटमधील परांची प्रकरणात जबाबदार असलेल्या दोघांना कापुरबावडी पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

घोडबंदरकडून ठाण्याकडे येणारा ट्रक उलटा झाल्यामुळं वाहतूक कोंडी

आज सकाळी घोडबंदरकडून ठाण्याकडे येणारा अवैध रेतीचा ट्रक डिव्हायडरला धडक लागून उलटा झाल्यामुळं या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

Read more

रूणवाल गार्डन सिटी प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा

रूणवाल गार्डन सिटी मध्ये परांची कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी पोलीसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read more