ए के जोशी शाळेच्या दोन मुलींना इंडोनेशियामध्ये झालेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनात रौप्य पदक

विद्या प्रसारक मंडळाच्या आनंदीबाई केशव जोशी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील दोन मुलींना इंडोनेशियामध्ये झालेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनात रौप्य पदक मिळालं आहे. आनंदीबाई केशव जोशी शाळेतील अमृता बापट आणि गायत्री बेडेकर या दोन विद्यार्थिनींना इंडोनेशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनात हे रौप्य पदक मिळालं आहे. या दोघींनी मसल जनरेट पॉवर हा प्रकल्प या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनात सादर केला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading