ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज रात्री १२ वाजल्यापासून २४ तास बंद

ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज रात्री १२ वाजल्यापासून २४ तास बंद राहणार आहे.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा शुक्रवार म्हणजे २१ मे रोजी २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा शुक्रवार म्हणजे २१ मे रोजी २४ तास बंद राहणार आहे.

Read more

ठाणे शहरास कमी दाबाने पाणीपुरवठा

शहाड येथील Weir level कमी झाल्यामुळे स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे शहराला गेल्या दोन दिवसांपासून कमी दाबाने आणि अपुरा होत आहे.

Read more

सिध्देश्वर जलकुंभातून ५ एप्रिल पर्यंत कमी दाबानं पाणी पुरवठा

सिध्देश्वर जलकुंभाच्या अंतर्गत छताच्या भिंतीचं काम केलं जाणार असल्यामुळं ५ एप्रिलपर्यंत या जलकुंभातून पाणी पुरवठा केल्या जाणा-या भागाला कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून पुढील २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून पुढील २४ तास बंद राहणार आहे.

Read more

माजिवडा पूलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया

माजिवडा पूलाजवळ मेट्रो पूलाच्या पाईपिंगचं काम चालू असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या जलवाहिनीला धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली आहे.

Read more

शहरातील काही भागाला ऐन उन्हाळ्यात २० दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा

ठाणे शहरातील काही भागांना ऐन उन्हाळ्यात २० दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे.

Read more

जलवाहिनीच्या गळतीमुळे ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा

ठाणे शहरात होणार्या स्टेम पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहाड येथे रॉ पाईपलाईन लिकेज/गळती झाल्यामुळे अत्यंत तातडीचे युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम चालू करण्यात आले आहे.
पण ही पाईपलाईन नदीच्या खाडीजवळ असून भूमिगत पाईपलाईन असल्यामुळे काम पूर्ण करण्यासाठी 12 ते 14 तास आवश्यक आहे.

Read more