शहर विद्रुपीकरण प्रकरणी दोन नागरिकांवर पालिका आयुक्तांकडून कारवाई

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, जन्म दाखल्यासाठी पैसे मागणे या सारख्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे शहराची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती.

Read more

रायलादेवी तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस

रायलादेवी तलावाच्या सुशोभिकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम महापालिका करणार आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान तलावा जवळ एकही कामगार हजर नसल्याने पालिका आयुक्तांनी कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे.

Read more

गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ टक्के जास्त पाणीपट्टी वसुली

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात पाणीपट्टी वसुली मोहिम व्यापक प्रमाणात सुरू असून १ एप्रिल ते ८ नोव्हेंबर या कालावधीत एकूण ५१ कोटी २१ लाख ८८ हजार इतकी वसुली झाली आहे.

Read more

महापालिकेच्या कोरस प्रसूतीगृहामध्ये प्रथमच दोन महिलांची सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वी

लोकमान्य नगर येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक कोरस प्रसूतीगृहामध्ये प्रथमच दोन महिलांची सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य केंद्र आणि प्रसूतीगृहांच्या समन्वयक डॉ. राणी शिंदे यांनी दिली.

Read more

कामावर वेळेवर न येणा-या २ कर्मचा-यांना अतिरिक्त आयुक्तांची कारणे दाखवा नोटीस

ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचा-यांच्या उपस्थितीबद्दल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट निर्देश दिले असताना सुद्धा हजेरीबाबत गैरशिस्त आणि वेळेत फिल्ड वर न जाणे यासाठी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Read more

आनंदनगर ते माजिवडा पर्यंतच्या सुशोभीकरणास सुरूवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेप्रमाणे ठाणे शहरात सौंदर्यीकरणाच्या कामास सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आनंदनगर ते माजिवडा पर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा काम सुरू झाले असून आज महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या कामाची पाहणी केली.

Read more

दिवाळी निमित्त गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही संपूर्ण ठाण्यामध्ये नयनरम्य रोषणाई

दिवाळी निमित्त गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही संपूर्ण ठाण्यामध्ये नयनरम्य रोषणाई करण्यात आली आहे.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील एनआयसीयूच्या सर्व खाटा महिनाभरात सुरू करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एनआयसीयूच्या 30 खाटा आहेत. सध्या त्यापैकी काही खाटाच वापरात आहेत. या सर्व ३० खाटा एक महिन्याच्या आत सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला दिले.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आशा वर्कर्सना भाऊबीजेची भेट

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील आशा वर्कर्सना पाच हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भाऊबीजेची भेट दिली आहे.

Read more