कोलशेत खाडीजवळ २० फूट खोल खड्ड्यामध्ये आज एक भटका कुत्रा पडला होता. या घटनेची माहिती मिळाताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले आणि या २० फूट खोल खड्ड्यात पडलेल्या कुत्र्याची सुखरूप सुटका केली.