दिवाळी निमित्त गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही संपूर्ण ठाण्यामध्ये नयनरम्य रोषणाई

दिवाळी निमित्त गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही संपूर्ण ठाण्यामध्ये नयनरम्य रोषणाई करण्यात आली आहे. ठाण्यातील विविध पूल, महत्वाच्या इमारती, पादचारी पूल अशा ठिकाणी ही नयनरम्य रोषणाई करण्यात आली आहे. क्रेडाई आणि ठाणे महापालिका यांनी ही शहरभर नयनरम्य रोषणाई केली असून सध्या ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. शहरातील ८ किलोमीटरचा महामार्ग या नयनरम्य रोषणाईनं उजळून निघाला आहे. येत्या रविवारपर्यंत म्हणजे ३० ऑक्टोबर पर्यंत ही नयनरम्य रोषणाई पाहता येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading