भारतीय शालेय खेळ स्पर्धेत लॉन टेनिस या खेळात ११ पदकं पटकावून राज्याला अव्वल स्थान

सीआयएससीई भारतीय शालेय खेळ स्पर्धेत लॉन टेनिस या खेळात महाराष्ट्र संघानं देशात अव्वल स्थान पटकावून महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

Read more

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत श्रावणी सावंत दुहेरी मुकुटाची मानकरी

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत ठाण्यातील पिनॅकल क्लबची श्रावणी सावंत ज्युनियर आणि सब ज्युनियर अशी दुहेरी मुकुटाची मानकरी ठरली आहे.

Read more

लंडनमधील आंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत अपूर्वा पाटीलला सुवर्णपदक

लंडन येथे झालेल्या ज्युदो स्पर्धेत ठाण्यातील अपूर्वा पाटील ही ज्युदो पटू चमकली आहे.

Read more

पॅरालिम्पिक स्विमिंग चॅम्पियनशीप ५० मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत सानिका वैद्यला पहिला क्रमांक

तेरावी महाराष्ट्र राज्य पॅरालिम्पिक स्विमिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत ५० मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत सानिका वैद्यनं पहिला क्रमांक पटकावला आहे.

Read more

राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टीक स्पर्धेत वैष्णवी मुणगेकरला ४ सुवर्णपदकं

राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्याच्या वैष्णवी मुणगेकरनं ४ सुवर्णपदकं पटकावून प्रथम क्रमांक मिळवला आहे. सीआयसीएसई कौन्सिल नॅशनल स्पोर्टस् २०१९ मध्ये ठाण्याच्या मुलींनी सर्वाधिक यश मिळवलं आहे. या स्पर्धा १४ आणि १७ वर्षाखालील अशा दोन गटात झाल्या. १४ वर्षाखालील गटात लोढा वर्ल्ड स्कूलच्या वैष्णवी मुणगेकरनं ४ सुवर्ण आणि १ कांस्य पदक पटकावलं तर याच शाळेच्या धर्मी … Read more

स्टेट ज्युनिअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत श्री माँ विद्यालयाच्या गायत्री कासुल्लाने पटकावले सुवर्णपदक

चिपळूण येथील डेरवण येथे महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशन आयोजित 35 व्या महाराष्ट्र स्टेट ज्युनिअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत श्री माँ विद्यालयाच्या गायत्री कासुल्ला हिने सुवर्णपदक पटकाविले आहे.

Read more

राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत 13 वर्षीय मधुमिता नारायणने पटकावले अजिंक्यपद

ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा आणि शहर बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीच्या 13 वर्षीय मधुमिता नारायणने अजिंक्यपद पटकावले.

Read more

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंचा गौरव

खेळाडू असो की सामान्य नागरिक शारिरीक तंदुरूस्तीला पर्याय नाही. प्रामाणिक कष्ट घेतल्यास यश नक्कीच मिळते असं प्रतिपादन रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. मोहन चंदावरकर यांनी नेशन प्राईड नाईन उपक्रमांतर्गंत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित खेळाडूंच्या गौरव समारंभात केले.

Read more

स्वमग्न असलेल्या सानिका वैद्यला बियाथल चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक

स्वमग्न असलेल्या सानिका वैद्य हिनं मॉडर्न पेन्टॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित केलेल्या दहाव्या बियाथल नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे.

Read more

सरस्वती क्रीडा संकुलातील जुदो विद्यार्थ्यांनी राज्य स्पर्धेत मारली बाजी

सरस्वती क्रीडा संकुलातील जुदो विद्यार्थ्यांनी राज्य स्पर्धेत बाजी मारली आहे.

Read more