बेंचप्रेस पॉवर लिफ्टर सुश्मिता देशमुख हिला ४३ किलो वजनी गटात २ सुवर्णपदकं

ठाण्यातील विटावा परिसरात राहणारी बेंचप्रेस पॉवर लिफ्टर सुश्मिता देशमुख हिनं राष्ट्रीय इक्विप्ड क्लासिक बेंचप्रेस स्पर्धेतील ४३ किलो वजनी गटात २ सुवर्णपदकं पटकावली आहेत.

Read more

पॅरालिम्पिक इन्व्हीटेशन स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये सानिका वैद्यनं पटकावली २ सुवर्णपदकं

पॅरालिम्पिक इन्व्हीटेशन स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये सानिका वैद्यनं २ सुवर्णपदकं पटकावली आहेत.

Read more

राष्ट्रीय स्तरावरील ओपन वॉटर स्विमिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत स्टारफीशच्या जलतरण पटूंनी केली पदकांची लयलूट

सिंधुदुर्गतील देवबाग बीच येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ओपन वॉटर स्विमिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या जलतरण पटूंनी पदकांची लयलूट केली आहे.

Read more

महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी कमलाकर पाटील यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी कमलाकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Read more

ठाण्याच्या स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या जलतरण पटूंनी केली पदकांची लयलूट

थायलंड येथे झालेल्या ओशिएनमॉन स्पर्धेत ठाण्याच्या स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या जलतरण पटूंनी पदकांची लयलूट करत ठाण्यासह भारताच्या नावलौकीकात भर टाकली आहे.

Read more

पणजी येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत मारोतराव शिंदे तरण तलावाच्या जलतरण पटूंना नेत्रदीपक यश

पणजी येथे कार्नाझेलम बीचवर झालेल्या ऑक्वामन नॅशनल ओपन वॉटर या जलतरण स्पर्धेत महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलावाच्या जलतरण पटूंना नेत्रदीपक यश संपादन केलं आहे.

Read more

ठाण्यातील क्रिकेटपटू घडवणा-या शशिकांत नाईक यांचा त्यांच्या शिष्यांनी केला सत्कार

ठाण्यातील क्रिकेटपटू घडवणा-या शशिकांत नाईक यांचा काल त्यांच्या शिष्यांनी सत्कार केला.

Read more

थायलंड मध्ये होणा-या ओशियनमॅन स्पर्धेसाठी ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनचे जलतरण पटू

थायलंड मध्ये होणा-या ओशियनमॅन स्पर्धेसाठी ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनचे जलतरण पटू सहभागी होत असून ठाण्याचं लौकिक जागतिक पातळीवर हे स्पर्धक करतील अशी आशा स्टारफीश फौंडेशनच्या वतीनं व्यक्त करण्यात आली.

Read more

शालेय टेबल टेनिस स्पर्धेत ठाण्याच्या सिध्दार्थ देशपांडेला सुवर्णपदक

मुंबई विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत ठाण्याच्या लोढा वर्ल्ड स्कूलच्या सिध्दार्थ देशपांडे यानं १४ वर्षाखालील मुलांच्या गटात सुवर्णपदक पटकावलं आहे.

Read more

ठाण्यातील सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. महेश बेडेकर ठरले जुन्या आणि प्रसिध्द अशा बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्र

ठाण्यातील सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. महेश बेडेकर यांनी शिकागो मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करून बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत.

Read more