महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक स्पर्धेत ठाण्याच्या अपूर्वा पाटीलला ज्यूदो खेळात सुवर्ण पदक

पुण्यात झालेल्या महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक स्पर्धेत ठाण्याच्या अपूर्वा पाटीलने +७८ किलो वजनी गटात ज्यूदो खेळात सुवर्ण पदक पटकावले.

Read more

विवा ज्युदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील खेळाडूंनी केली पदकांची कमाई

ऐरोली येथील व्हिबग्योर हायस्कूलमध्ये झालेल्या विवा ज्युदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील खेळाडूंनी पदकांची कमाई केली.

Read more

राज्य सब ज्युनिअर आणि कॅडेट ज्यूदो निवड चाचणी स्पर्धेत ठाण्याच्या श्रद्धा गिरीला कांस्यपदक

धुळे येथे झालेल्या ४९ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर आणि कॅडेट ज्यूदो निवड चाचणी स्पर्धेत ठाण्याच्या श्रद्धा गिरी हिने (-६३) किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.

Read more

ठाण्यातील अपूर्वा पाटीलला 78 किलो वजनी गटात सुवर्णपदक

गुजरातमधील मेहसाणा येथे झालेल्या खेलो इंडिया वुमन्स जुडो नॅशनल लीग अँड रँकिंग टूर्नामेंट स्पर्धेत ठाण्यातील अपूर्वा पाटील हिने 78 किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

Read more

ज्युदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील अपूर्वा पाटीलला सुवर्णपदक

नाशिक येथे झालेल्या ४९ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट ज्यूदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील अपूर्वा पाटील हिने ७८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले तर स्वप्नील मांढरे यांनी ९० किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.

Read more

लंडनमधील आंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत अपूर्वा पाटीलला सुवर्णपदक

लंडन येथे झालेल्या ज्युदो स्पर्धेत ठाण्यातील अपूर्वा पाटील ही ज्युदो पटू चमकली आहे.

Read more

जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील खेळाडूंनी मिळवलं यश

डोंबिवली येथे झालेल्या जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील खेळाडूंनी यश मिळवलं आहे.

Read more

ठाणे जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजन कर्दुला यांची निवड

ठाणे जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजन कर्दुला यांची निवड झाली आहे.

Read more

सिनियर नॅशनल ज्युदो चॅम्पियनशीप स्पर्धेत ठाण्याच्या अपूर्वा पाटीलला रौप्य पदक

सिनियर नॅशनल ज्युदो चॅम्पियनशीप स्पर्धेत ठाण्याच्या अपूर्वा पाटील हिला रौप्य पदक मिळालं आहे.

Read more