रेल्वेच्या पादचारी पूलासाठीचा निधी रेल्वेकडे वर्ग न झाल्यास दुर्घटनेची जबाबदारी पालिकेवर – खासदार राजन विचारे यांचा इशारा

रेल्वेच्या पादचारी पूलासाठी महापालिकेनं उर्वरीत निधी तात्काळ रेल्वेकडे जमा करावा, एलफिस्टन सारखी एखादी दुर्घटना घडल्यास त्याला महापालिका जबाबदार असेल असा इशारा खासदार राजन विचारे यांनी दिला आहे.

Read more

मध्य रेल्वेचा वर्धापन दिन साजरा

देशामध्ये रेल्वे सुरू होण्याला १७० वर्ष पूर्ण झाली असून आज देशातील रेल्वेनं १७१व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

Read more

मध्य रेल्वे आरपीएफ श्वान पथक- मध्य रेल्वेचे कॅनाईन हिरो

उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यामुळे आधीच धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त विशेष गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी, रेल्वे मालमत्ता आणि प्रवाशांची सुरक्षा याला मध्य रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. रेल्वे मालमत्तेच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेले रेल्वे संरक्षण दल सुरक्षेच्या उपाययोजना मजबूत करण्यासाठी सर्व शक्य ती पावले उचलत आहे आणि त्यापैकी एक म्हणजे श्वान पथक आहे. मध्य … Read more

आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी आज चालविली सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

सोलापूर-CSMT वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे पायलट करताना पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले. सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ८ वर सत्कार करण्यात आला. सुरेखा यादव म्हणाल्या की, नवीन काळातील, अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट करण्याची … Read more

कसारा ते उंबरमाळी दरम्यान रेल्वे रूळा खालील खडी धसली, वाहतूक एक तास उशिराने

मध्ये रेल्वेच्या अप मार्गावर कसारा ते उंबरमाळी दरम्यान रेल्वे रूळा खालील खडी धसल्याने रेल्वे रुळांची उंची कमी जास्त झाली यामुळे कसारा हून मुंबई सीएसटी कडे जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरी, घोटी, लहवीत स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेतहा खंड्डा भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले असून यामुळे … Read more

कल्याण – तळोजा उन्नत मेट्रोच्या (मेट्रो – १२) उभारणीला लवकरच होणार सुरूवात

कल्याण – तळोजा उन्नत मेट्रोच्या (मेट्रो – १२) उभारणीला लवकरच सुरूवात होणार असून प्रत्यक्ष मार्गिका उभारणी आणि मार्गातील १७ उन्नत स्थानकांच्या बांधकामासाठी एमएमआरडीएकडून १ हजार ५२१ कोटींची निविदा जाहीर करण्यात आली आहे.

Read more

नवीन दिघा रेल्वे स्थानक या महिना अखेर पर्यंत सुरु होणार

नवीन दिघा रेल्वे स्थानक या महिना अखेर पर्यंत सुरु होणार आहे. काल खासदार राजन विचारे यांनी या स्थानकाची पाहणी केली. ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा क्षेत्राला जोडणारा ऐरोली – कळवा एलिवेटेड या ४२८ कोटींच्या महत्वकांक्षी प्रकल्पाला खासदार राजन विचारे यांनी मंजुरी मिळवली होती. या प्रकल्पाचे भूमिपूजन १० डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या … Read more

वंदेभारत रेल्वेला ठाण्यातही थांबा मिळावा – खासदार राजन विचारे

भारतातील पहिली रेल्वे धावलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक महत्त्वप्राप्त असतानाही या रेल्वे स्थानकामध्ये मुंबई-सोलापूर या वंदेभारत रेल्वेला ठाण्यातही थांबा मिळावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.

Read more

२०२२ मध्ये मध्य रेल्वेने २.३२ कोटी रुपयांचा चित्रपटाच्या शूटिंग मधून महसूल प्राप्त

२०२२ मध्ये मध्य रेल्वेने २.३२ कोटी रुपयांचा चित्रपटाच्या शूटिंग मधून महसूल प्राप्त केला.

Read more