भिवंडी आणि ठाणे खाडीत अवैध रेती उपसा करणाऱ्या 97 लाखांचे बार्ज आणि सक्शन पंप जिल्हा प्रशासनाने केले नष्ट

जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननाविरुद्ध जिल्हा प्रशासनाची कारवाई सुरूच असून आज मुंब्रा खाडी व काल्हेर ते कोन खाडी दरम्यान केलेल्या कारवाईत पाच बार्ज व 2 सक्शन पंप असा एकूण सुमारे 97 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Read more

अवैध रेती उत्खनन प्रकरणी साडेचार कोटीहून अधिकची मालमत्ता जप्त

अवैध रेती उत्खनन प्रकरणात साडेचार कोटीहून अधिक रक्कमेची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. उपविभागीय ठाणे आणि तहसीलदार ठाणे यांच्या कार्यालयाने संयुक्त अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या लोकांवर मुंब्रा येथे कारवाई करण्यात आली

Read more

पालघर पोलीसांनी विना परवाना रेती उत्खनन करणा-यांवर कारवाई करून जप्त केला ७ लाख ९० हजारांचा मुद्देमाल

विना परवाना रेती उत्खनन करून पर्यावरणाचा -हास करणा-यांवर कारवाई करून ७ लाख ९० हजारांचा मुद्देमाल पालघर पोलीसांनी जप्त केला आहे.

Read more

जिल्ह्यातील अवैध रेती उत्खननाविरोधात केलेल्या धडक कारवाईत ६ कोटी ४८ लाख रूपयांचं साहित्य आणि रेती साठा जप्त

जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणा-यांच्या विरोधात महसुल विभागानं हाती घेतलेल्या धडक कारवाईत ६ कोटी ४८ लाख रूपयांचं साहित्य आणि रेती साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.

Read more

अवैध रेती उत्खननाविरोधात केलेल्या कारवाईत लाखो रूपयांची रेती आणि सामुग्री जप्त

अवैध रेती उत्खननाविरोधात जिल्हा प्रशासनानं काल केलेल्या कारवाईत लाखो रूपयांची रेती आणि सामुग्री जप्त केली.

Read more