आठ तास शांत झोप आणि निसर्गाशी सलगी हाच आरोग्याचा मूलमंत्र – डॉ. शेखर कुलकर्णी

निसर्गाशी सलगी ठेवणारी जीवनशैली आत्मसात केल्यास आरोग्य समस्या भेडसावणार नाहीत असा सल्ला डॉ. शेखर कुलकर्णी यांनी दिला.

Read more

सँडोज कंपनीकडून दोन कार्डिॲक ॲम्बुलन्स आणि 20 आय सी यु बेड भेट

सँडोज कंपनीच्या वतीने छत्रपती शिवाजी रुग्णालयाला कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून दोन कार्डिॲक ॲम्बुलन्स आणि 20 आय सी यु बेड भेट देण्यात आल्या.

Read more

ठाण्यात होणार ९०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय –  न्यूरॉलॉजी, आँकॉलॉजी, कार्डिओलॉजी, नेफ्रॉलॉजी यांसारखे आधुनिक उपचार मिळणार – महिला व बालकांसाठी स्वतंत्र विभाग – रुग्णालय क्षमता तिप्पट

ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन जिल्हावासियांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांची सुविधा असलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय मिळावे, यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेले ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना अखेरीस यश आले आहे. जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने विशेष बाब म्हणून मंजुरी दिली असून त्यामुळे या रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार आहे.

Read more

क्वीन्स केअर रुग्णालयाचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते उद्घाटन

मुंब्रा- शिळफाटा येथे महिला डॉक्टरांनी पुढाकार घेत फक्त महिलांसाठी क्वीन्स केअर नावाचे अद्ययावत रुग्णालय सुरु केले आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाले.

Read more

मुंब्र्यात फक्त महिलांसाठी रूग्णालय

मुंब्रा-शिळफाटा येथे महिला डॉक्टरांनी पुढाकार घेत फक्त महिलांसाठी क्वीन्स केअर नावाचे अद्ययावत रुग्णालय सुरु केले आहे.

Read more

ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये वॅलेट पार्कींगच्या नावाखाली रूग्णांच्या नातेवाईकांकडून लूट

ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमधील वॅलेट पार्कींग काहीसं वादग्रस्त ठरलं आहे.

Read more

म्युकरमायकोसिस चे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकार सज्ज

म्युकरमायकोसिस चे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असून मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या वेबिनारचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

वर्तमानात जगण्यासोबतच मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प करा – डॉ. शिल्पा आडारकर

कोविडचा प्रादुर्भाव झाला म्हणुन २०२० या वर्षाला अगदीच वाईट म्हणुन चालणार नाही. या वर्षात अनेक धक्के – टोणपे खावे लागले असले तरी, गतवर्ष गुरुस्थानी मानायला हवे. किंबहुना, सद्यस्थितीत वर्तमानात जगण्यासह मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प प्रत्येकाने केल्यास कुठल्याही विषाणुचा किंवा ताणतणावाचा प्रभाव कमी करता येईल. असा मोलाचा सल्ला केईएम रुग्णालयातील अधिव्याख्यात्या डाँ.शिल्पा आडारकर यांनी दिला आहे.

Read more

ठाण्यातील १२०० हून अधिक डॉक्टरांनी शासनाच्या निर्णयाविरोधात एक दिवसाचा पाळला बंद

ठाण्यातील १२०० हून अधिक डॉक्टरांनी काल शासनाच्या निर्णयाविरोधात एक दिवसाचा बंद पाळला.

Read more