सँडोज कंपनीकडून दोन कार्डिॲक ॲम्बुलन्स आणि 20 आय सी यु बेड भेट

सँडोज कंपनीच्या वतीने छत्रपती शिवाजी रुग्णालयाला कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून दोन कार्डिॲक ॲम्बुलन्स आणि 20 आय सी यु बेड भेट देण्यात आल्या.

Read more

आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून कार्डीयाक रूग्णवाहिका ठाणेकरांसाठी उपलब्ध

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून कार्डीयाक रूग्णवाहिका ठाणेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून आज त्यांचं लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं.

Read more

महापालिकेनं तीन नवीन कार्डीयाक रूग्णवाहिका घेतल्या भाडेतत्वावर

ज्या रूग्णांना कार्डियाक रूग्णवाहिकेची आवश्यकता आहे त्यांना रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीत असून आज तीन नवीन कार्डियाक रूग्णवाहिका महापालिकेने भाडे तत्त्वावर घेतल्या.

Read more