आयुर्वेद रथयात्रेचे ठाण्यात १३ डिसेंबर रोजी आगमन – ठाण्यात २० विविध ठिकाणी विनामूल्य आरोग्य चाचणी आणि उपचार शिबीर

पंचकर्म महर्षी वैद्य प्र. ता. जोशी (नाना जोशी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात `आयुर्वेद रथयात्रा’ काढण्यात आली आहे.

Read more

जनजागृतीपर कार्यक्रमांनी जागतिक एड्स दिन साजरा

जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कक्षाच्या वतीने प्रभातफेरी, जनजागृतीपर पथनाट्य, रांगोळी आणि पोस्टर स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळ्या वाटप मोहिमेस सुरूवात

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील एक वर्ष ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना मोफत जंतनाशक वाटप मोहिमेचे उद्घाटन आज आंबेगाव शिव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांअंतर्गत असलेल्या साई गावात जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Read more

रेडक्रॉस येथे मोफत महाआरोग्य शिबीर

संस्कार संस्थेच्या माध्यमातून आणि रेडक्रॉस ठाणे, रिद्धी सिद्धी मेडिकल च्या सहकार्याने वंदना एस टी स्टॅण्ड जवळील रेडक्रॉस येथे मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.

Read more

ज्युपिटर रूग्णालयात महिलेवर उपचारानंतर तिला स्वत:च्या पायावर चालणे झाले शक्य

जुपिटर रुग्णालयात एका महिलेवर उपचार केल्यानंतर आता तिला स्वतःच्या पायावर चालणे शक्य झाल आहे.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात जूनमध्ये मलेरियाचे २८ रूग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जूनमध्ये डेंग्यूची संशयित रुग्णसंख्या 40 आणि निश्चित निदान झालेले शून्य रुग्ण आहेत. तर मलेरियाचे 28 रुग्ण आढळून आले तसंच चिकनगुनियाचे संशयित आणि निश्चित निदान केलेली रुग्णसंख्या शून्य आहे,

Read more

जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे आयोजन

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

Read more

पार्किंग प्लाझा कोव्हिड रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोव्हिड रुग्णालयात जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत दिवसभरात ९२ हजार २६३ बालकांचे लसीकरण

ग्रामीण भागातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड या तालुका क्षेत्रांमध्ये रविवारी झालेल्या उप राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

Read more

महापालिका हद्दीत मे महिन्यात डेंग्यूचे 3 तर मलेरियाचे 28 रुग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मे महिन्यामध्ये डेंग्यूचे संशयित रुग्णसंख्या 10 आणि निश्चित निदान झालेले 3 रुग्ण आहेत.

Read more