बेडेकर विद्यामंदिरमध्ये गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन

ठाण्यातील बेडेकर विद्यामंदिरमध्ये गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात दोन गोविंदा पथकांनी नऊ थर लावण्याचा केला विक्रम

संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात दोन गोविंदा पथकांनी नऊ थर लावण्याचा विक्रम नोंदवला आहे.

Read more

टेंभीनाक्याची दहिहंडी लोकलट्रेन मध्येही लाईव् हदिसणार – नरेश म्हस्के

दहीहंडी म्हटलं की ठाणे असे समीकरणच आजतागायत महाराष्ट्रातील गोविंदा पथकांसाठी होवून बसले आहे. जी दहिहंडी सुरु करुन धर्मवीर आनंद दिघे यांनी दहिहंडी उत्सवाचा महाउत्सव केला ती टेंभीनाक्याची.. मानाची दहिहंडी यावेळी उत्साहात साजरी होणार असून यूट्यूब टिव्ही चँनलसह लोकल प्रवासात देखील प्रवाशांनाही लाईव्ह पाहता येणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली. धर्मवीर … Read more

जीवघेणी स्पर्धा टाळून दहीहंडी उत्सव साजरा होणार – राजन विचारे

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या जांभळी नाक्यावरील महादहीहंडीसाठी आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाची नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खा. राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जीवघेणी स्पर्धा टाळून पंरपरेनुसार होणाऱ्या या उत्सवात मुंबईतील गोविंदांसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची १ लाख ११ हजार १११ ची दहीहंडी, ठाण्यातील गोविंदांसाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाची १ … Read more

संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मैदानावर विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास 21 लाख रुपयांचं पारितोषिक

वर्तकनगर येथील महानगरपालिका शाळेच्या मैदानावर संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे प्रताप सरनाईक फाऊंडेशनच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचे दरवर्षीप्रमाणे आयोजन होणार असून मंडळाचे हे २७ वे वर्ष आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पुर्वसंध्येला दि. ६ सप्टेबर, २०२३ रोजी रात्री १२ वाजता हिंदू संस्कृतीप्रमाणे रितसर दहीहंडीचे पुजन करून हंडी बांधण्यात येणार आहे. दि. ७ सप्टेबर, २०२३ ला दुपारी १२ वाजल्यापासून संध्याकाळी ६ … Read more

मानाची समजली जाणाऱ्या हंडीसाठी मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी 2 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक

मानाची समजली जाणाऱ्या हंडीसाठी मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी 2 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे.

Read more

महापालिकेतर्फे नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधवांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला. कोळी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या एकविरा देवीचे स्मरण करून आणि मानाच्या नारळाची पूजा करून वाजत गाजत पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर कळवा खाडी येथे मानाचा नारळ कोळी बांधवांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, माजी उपमहापौर … Read more

कल्याण आगारातून 400 वसेसचं कोकणासाठी आरक्षण

बाप्पाचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी कोकण वासी मोठ्या संख्येने कोकणाकडे रवाना होतात. या भक्तांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी एसटी महामंडळ, रेल्वे यास खाजगी बसेस द्वारे प्रवाशांना वाहन सुविधा उपलब्ध करून दिली जाते. अनेक राजकीय नेते आपल्या मतदारांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देतात यासाठी एसटीच्या बसेस चा ग्रुप बुकिंग केलं जातं कल्याण आगारातून दरवर्षी राजकीय … Read more

विहंग चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले असतानाच, बच्चे कंपनीला स्वत:च्या हाताने गणपती घडविण्याची संधी देण्यासाठी विहंग चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Read more

रक्षाबंधन 30 ऑगस्ट साजरा करायचं आहे – दा कृ सोमण

रक्षाबंधन सण बुधवार 30 ऑगस्टलाच दिवसभर साजरा करायचा आहे. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. जर मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तो भद्रा करण असताना केला जात नाही. त्या दिवशी सकाळी 10-58 ते रात्री 9-02 भद्रा करण आहे. महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे … Read more