राज्यातील 50 हजार गोविंदांना
10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण

दहीहंडी उत्सव आणि प्रो-गोविंदा लीगसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील 50 हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी मान्य झाली असून तसा शासननिर्णय क्रीडा विभागातर्फे जारी करण्यात आला आहे. राज्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली विमा संरक्षणाची मागणी त्यांनी तातडीने मार्गी लावल्याबद्दल मुंबई, ठाण्यासह राज्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री … Read more

हस्तकला तर्फे आनंदघना कला महोत्सवाच आयोजन

ठाण्यामधील हस्तकला तर्फे आनंदघना कला महोत्सवाच आयोजन काशिनाथ घाणेकर नाट्यगृहमध्ये करण्यात आलं होतं.

Read more

दिव्याची अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या सर्वत्र उत्साहात साजरी

आज आषाढ अमावास्या. ही अमावास्या दिव्यांची अमावास्या म्हणून साजरी केली जाते. घरोघरी आज दीपपूजा करून दिव्यांची अमावास्या साजरी करण्यात आली. यावेळी नैवेद्यासाठी कणिक वापरून केलेले गोडाचे दिवे केले जातात. दूध-तूप घालून गोडाच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो. घरात कुठेतरी अडगळीत पडलेले दिवे बाहेर काढून स्वच्छ धुवून लख्ख केले जातात. पाटाच्या भोवती रांगोळी काढून त्यावर वस्त्र ठेवून … Read more

श्रावण महिन्यातील उपवास, व्रतवैकल्यं निज श्रावण मासातच करावीत – दा कृ सोमण

अधिक श्रावण आणि निज श्रावण दोन्हीही पवित्र असून श्रावण महिन्यात येणारी व्रतवैकल्यं मात्र निज श्रावण मासातच करावीत अशी माहिती दा कृ सोमण यांनी दिली आहे.

Read more

पंचांग करते दा कृ सोमण यांचं घंटाळी मध्ये १० ते १६ जुलै दरम्यान चार्तुमासा मधील सण उत्सवा मागील विज्ञान यावर व्याख्यान.

पंचांग करते दा कृ सोमण चार्तुमासा मधील सण आणि उत्सवा मागच विज्ञान यावर सात दिवस विवेचन करणार आहेत गाडी येते 10 जुलैपासून 16 जुलै पर्यंत रोज संध्याकाळी हे व्याख्यान आयोजित करण्यात आला आहे

जिद्द शाळेच्या मुलांची आषाढी एकादशीनिमित्त शाळेत दिंडी

पारंपारिक वेशभूषेत टाळ, मृदुंगाचा गजर करीत पालखी खांद्यावर घेवून जिद्द शाळेच्या मुलांनी आषाढी एकादशीनिमित्त शाळेत दिंडी काढली. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी जिद्द शाळेत उत्साहात आषाढी एकादशी साजरी केली.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरामध्ये धरला फुगडीचा ठेका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरामध्ये फुगडीचा ठेका धरला.

Read more

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी आज भाविकांची सकाळपासूनच गर्दी

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी आज भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे.

Read more

सस्वती मंदिर ट्रस्टच्या प्राथमिक विभागातर्फे आषाढी दिंडी

सस्वती मंदिर ट्रस्टच्या प्राथमिक विभागातर्फे आषाढी दिंडी काढण्यात आली होती.

Read more

बकरी ईद शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे अप्पर जिल्हाधिका-यांचे निर्देश

बकरी ईदचा सण उत्साहात, आरोग्यदायी वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करावी असे निर्देश अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिले.

Read more