कोरम मॉलमध्ये बिबळ्याच्या वावरानं खळबळ – अखेर ७ तासांच्या प्रयत्नांनंतर बिबळ्याला जेरबंद करण्यात यश

ठाण्यातील कोरम मॉलमध्ये भल्या पहाटे बिबळ्यानं दर्शन दिल्यामुळं खळबळ उडाली आहे.

Read more