जिल्हृयामध्ये झालेल्या लोक न्यायालयात ४८ हजार ९६८ दाव्यांमध्ये १२८ कोटींची रक्कम तडजोड म्हणुन मंजुर

जिल्हृयामध्ये झालेल्या लोक न्यायालयात ४८ हजार ९६८ दाव्यांमध्ये १२८ कोटींची रक्कम तडजोड म्हणुन मंजुर करण्यात आली

Read more

लाचलूचपप्रतिबंधक विभागात काम करणाऱ्या एका पोलिसाच्या विधवा पत्नीला ६४ लाखाहून अधिक रक्कमेची नुकसान भरपाई

लाचलूचपप्रतिबंधक विभागात काम करणाऱ्या एका पोलिसाच्या विधवा पत्नीला ६४ लाखाहून अधिक रक्कमेची नुकसान भरपाई मिळाली आहे.

Read more

मराठी भाषेचा वापर न्यायालयीन कामकाजात जास्तीत जास्त प्रमाणात करावा – ईश्वर सूर्यवंशी

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ठाणे जिल्हा न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकिल संघटनेच्या वतीने मराठी भाषा विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

आर्थिक क्षमता कमी असली तरी बुध्दीच्या भांडवलाच्या जोरावर वकीली क्षेत्रात यशस्वी होता येतं – माजी न्यायमूर्ती यु डी साळवी

आर्थिक क्षमता कमी असली तरी बुध्दीच्या भांडवलाच्या जोरावर वकीली क्षेत्रात यशस्वी होता येतं असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यु डी साळवी यांनी ठाण्यात बोलताना दिला.

Read more

ठाणे जिल्ह्यात 11 फेब्रुवारीला राष्ट्रीय लोक अदालत

ठाणे व पालघर जिल्हयातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, कामगार, सहकार व इतर न्यायालयांमध्ये  शनिवार दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश ठाणे तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे  अध्यक्ष  अभय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली  सकाळी साडेदहा वाजता ही राष्ट्रीय लोक अदालत होईल, असे प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

Read more

ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 24 हजार 904 प्रकरणे निकाली

जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित 22 हजार 393 आणि 2 हजार 511 दावा दाखल पूर्व प्रकरणे अशी मिळून एकूण 24 हजार 904 प्रकरणे सामंजस्याने तडजोड होऊन निकाली निघाली आहेत.

Read more

कल्याण रेल्वे कोर्ट येथे झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत २ हजार २४४ प्रकरणं निकाली

कल्याण रेल्वे कोर्ट येथे झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत २ हजार २४४ प्रकरणं निकाली काढण्यात आली.

Read more

ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कायदेविषयक जनजागृती महारॅली

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित कायदेविषयक जागरुकता आणि प्रसाराद्वारे नागरिकांचे सक्षमीकरण अभियान आणि कारागृहातील बंदीजनांसाठी ‘हक्क हमारा भी तो है @७५’ या अभियानाअंतर्गत आज सकाळी ठाण्यात कायदेविषयक जनजागृती महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

कारागृहातील शिक्षाबंदी आणि न्यायाधीन बंद्यांसाठी हक्कम हमारा भी तो है अभियानाची सुरूवात

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने 31 ऑक्टोंबर ते 13 नोव्हेंबर या दरम्यान कारागृहातील शिक्षाबंदी आणि न्यायाधीन तसेच निरिक्षणगृहातील बालकांसाठी कायदेविषयक जनजागृती अभियान आणि हक्क हमारा भी तो है @75 अभियान राबविण्यात येत आहे.

Read more

पोलिसांनी केलेला तपास आणि त्यातील त्रुटी समजून घेणे हे बचाव पक्षाचे काम

पोलिसांनी केलेला तपास आणि त्यातील त्रुटी समजून घेणे हे बचाव पक्षाचे काम असते. कायद्याच्या चौकटीत राहून वकिलांनी आरोपीचा बचाव केला पाहिजे. बचाव करणे याचा अर्थ काही करण नसून आरोपीची कायद्याच्या चौकटीत राहून जे काय करणं शक्य आहे ते करणे असा आहे, असे विचार ज्येष्ठ वकील गजानन चव्हाण यांनी व्यक्त केले.

Read more