खेळाडूंनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा अशोक शिंगारे

जिल्ह्याची परंपरा आहे की, येथील खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही असेच खेळत राहा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा, यामुळे आमचाही उत्साह वाढेल, असे कौतुकोद्वार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी काढले. क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाच्या अशा श्रीशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील मार्गदर्शक आणि खेळाडूंचा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे … Read more

ठाण्यात १ सप्टेंबर रोजी शिवसमर्थ विद्यालयात दिव्यांग मेळावा

ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याचा निपटारा करण्यासाठी “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” या उपक्रमांतर्गत ठाण्यात 1 सप्टेंबर रोजी दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.

Read more

अवैध वाळू उत्खनन २ आणि ३ नष्ट

जिल्हा महसूल यंत्रणेकडून भिवंडी तालुक्यातील काल्हेर आलीमघर खाडीत केलेल्या कारवाईत अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली. यावेळी 2 बार्ज, 3 संक्शन पंप असा एकूण 50 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. खाडीमधील अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी कडक कारवाई करण्याचे व गस्त घालण्याचे निर्देश … Read more

महसूल सप्ताहाची सांगता – 18 तरुणांना नियुक्तीपत्र

ठाणे जिल्हा प्रशासनाने गेल्या सात दिवसांपासून राबविलेल्या महसूल सप्ताहाची सांगता 17 तरुणांना तलाठी पदावर आणि एका जणास शिपाई पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.

Read more

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

आजच्या बदलत्या युगात, माहिती तंत्रज्ञानाच्या काळात विकासाच्या संकल्पना, माध्यमे बदल आहेत. अशा या काळात महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी जनसेवेवर भर देऊन नागरिकांना सेवा देण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवावे, असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

Read more

जिल्हाधिकार्यांकडून मिळाली सुमारे १० एकर जमिन ठाणे महानगरपालिकेला मोफत

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शिवाईनगर भागातील उपवन क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या डी.पी.नुसार उद्यानासाठी आरक्षित असलेली सुमारे ८ एकर तसेच रस्ता व इतर गोष्टींसाठी आरक्षित असलेली सुमारे २ एकर जमिन महसुल खात्याकडे असणारी ही आरक्षित जमिन जिल्हाधिकार्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग करावी, यासाठी आमदार श्री. प्रताप सरनाईक पाठपुरावा करीत होते.

Read more

अवैध वाळू उपसा करणाऱ्या ३ कोटीच्या बोटी नष्ट- ठाणे महसूल विभागाची मोठी कारवाई

पुनश्च दिनेश पैठणकर नायब तहसीलदार ठाणे यांनी तहसीलदार ठाणे यांच्या हद्दीमधील कळवा खाडी मुंब्रा खाडी या परिसरात मोठी कारवाई केली आहे

Read more

महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताहाचा जिल्ह्यात आयोजन

सप्ताहानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन *ठाणे,दि.28(जिमाका) :* राज्यभर दि. 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमित्ताने जिल्ह्यात दि.1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. या सप्ताहामध्ये नागरिकांनीही आपला जास्तीत जास्त सहभाग नोंदवून देण्यात येणाऱ्या … Read more

भारत निवडणूक आयोगाद्वारे 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

भारत निवडणूक आयोगाद्वारे 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मतदार यादी शुध्दीकरण आणि अद्यावतीकरण करण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे. संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्यावत करण्याकरिता मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) ची नेमणूक करावी. यासाठी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी … Read more

उल्हास खाडीमध्ये वाहून गेलेल्या चिमुकलीच्या बचावाचं शोध कार्य थांबवलं

उल्हास खाडीत वाहून गेलेल्या चिमुकलीच्या बचावाचा शोध कार्य अखेर थांबवलापत्रीपुलाजवळ आजोबांच्या हातामधून नाल्यात पडून उल्हास खाडीत वाहून गेलेल्या चिमुकलीच्या शोधाचे कार्य गुरुवारी संध्याकाळी बचाव पथकांनी थांबविले. राष्ट्रीय आपत्ती दलाचे जवान, कल्याण डोंबिवली पालिका आधारवाडी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी गुरुवारी संकाळपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत आधारवाडी ते दिवा, मुंब्रा परिसरातील खाडी किनारा परिसरात चिमुकलीचा शोध घेतला.कोठेही रिषिका … Read more