जिल्ह्यातील लघुउद्योजकांशी येत्या शुक्रवारी पंतप्रधान साधणार व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यातील लघु उद्योजकांशी येत्या शुक्रवारी म्हणजे २ नोव्हेंबरला व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या शुक्रवारी देशातील ८० जिल्ह्यातील लघु उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. ठाणे जिल्ह्याचा देखील यात समावेश असून २ ते संध्याकाळी ६ या वेळात ठाणे जिल्ह्यातील लाभार्थी या चर्चेत सहभागी होणारआहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींची यावेळी उपस्थिती असणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading