सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना ५९ मिनिटांत १ कोटी रूपयांचं कर्ज उपलब्ध करून देण्याची पंतप्रधानांची घोषणा

भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना ५९ मिनिटांत १ कोटी रूपयांचं कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

Read more

जिल्ह्यातील लघुउद्योजकांशी येत्या शुक्रवारी पंतप्रधान साधणार व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यातील लघु उद्योजकांशी येत्या शुक्रवारी म्हणजे २ नोव्हेंबरला व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

Read more

वारली चित्रकलेचं पंतप्रधानांनी केलं कौतुक

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आलेल्या घरांमध्ये काढण्यात आलेल्या वारली चित्रकलेचं पंतप्रधानांनी कौतुक केलं.

Read more