सरकारी बँकांच्या खासगीकरणा विरोधात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा आज – उद्या संप

केंद्र सरकारने सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात देशातील सरकारी बँकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज आणि उद्या संप पुकारला आहे.

Read more

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक – महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढविण्याचे ठरविले आहे. या निवडणुकीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून 15 जागांसाठी महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे रविवारी जाहीर केली.

Read more

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे टीजेएसबीची राम मारूती रोड शाखा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ठाणे जनता सहकारी बँकेची राम मारूती रस्त्यावरील शाखा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.

Read more

ठाणे जनता सहकारी बँक दोन पुरस्कारानं सन्मानित

नागरी सहकारी बँकींग क्षेत्रात गेली ४९ वर्ष कार्यरत असणा-या, देशात अग्रणी असलेल्या टीजेएसबी सहकारी बँकेला इंडियन बॉक्स असोसिएशनने दोन पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे.

Read more

ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे २०० देशातील चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन

ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे येत्या शनिवारपर्यंत २०० देशातील चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.

Read more

पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ब्रह्मांड शाखेवर खातेदारांनी केल मूक रूदन

पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ब्रह्मांड शाखेवर खातेदारांनी मूक रूदन केले.

Read more

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध आणण्यात आल्यामुळे खातेदार-ठेवीदार हैराण

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध आणण्यात आल्यामुळे खातेदार-ठेवीदार हैराण झाले असून बँकेसमोर ठेवीदारांनी एकच गर्दी केली आहे.

Read more

सीकेपी बँक पुनर्जिवित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

सीकेपी बँकेचं पुनर्जीवन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

Read more