सरकारी बँकांच्या खासगीकरणा विरोधात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा आज – उद्या संप

केंद्र सरकारने सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात देशातील सरकारी बँकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज आणि उद्या संप पुकारला आहे.

Read more