वागळे, उथळसर, कळवा विभागातून एकूण 451 किलो प्लॅस्टिक जप्त

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण महापालिका कार्यक्षेत्रात नियमित प्लॅस्टिक बंदी कारवाई सुरू असून आज घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत वागळे इस्टेट, उथळसर, कळवा आणि दिवा प्रभागसमिती कार्यक्षेत्रात कारवाई करण्यात आली.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात या वर्षात 4 टन प्लॅस्टिक जप्त तर सव्वा बारा लाखांचा दंड वसूल

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून प्लॅस्टिकबंदी बाबत कारवाई करण्यात येत असून 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यत एकूण अंदाजे 4 टन प्रतिबंधीत प्लॅस्टिक जप्त करण्यात आले तर सव्वा बारा लाखांची दंड वसुली करण्यात आली आहे.

Read more

सिंगल युज प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदी मोहिमेतंर्गत 47 किलो प्लास्टिक कॅरी बॅग जप्त तर 15 हजार रुपये दंड वसूल

सिंगल युज प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदी मोहिमेतंर्गत कोपरी, उथळसर आणि खोपट परिसरातील दुकानांमधून 47 किलो प्लास्टिक कॅरी बॅग जप्त करून 15 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

Read more

स्वच्छता लीग उपक्रमात नागरिकांमध्ये ‘सिंगल युज प्लँस्टिक बँन’ बाबत जनजागृती

पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे यासाठी प्रत्येकाने प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे, प्लॅस्टिक टाळणेबाबत जनजागृती व्हावी यासाठी मोठ्या आकारमानाची Canopy हरित जनपत पाचपाखाडी येथे उभारण्यात आली, यामध्ये १०,०००: PET बॉटल्सची माळ बनवून झाडांना वेढण्यात जाले. जर तुम्ही प्लॅस्टिक सोडले नाही, तर प्लॅस्टिक तुम्हाला सोडणार नाही असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

Read more

महापालिकेच्यावतीने प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत २९८ किलो प्लास्टिक जप्त तर १ लाख १८ हजार रुपये दंड वसूल

महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महानगरपालिकेच्यावतीने धडक कारवाई करण्यात आली.

Read more

ठाणे महापालिकेच्यावतीने एकदाच वापरायच्या प्लास्टिकवरील बंदीबाबत कार्यशाळेचे आयोजन

शहरात एकदाच वापरायच्या प्लास्टिकवरील बंदीबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या शाळा क्र. १८ मधील शालेय विद्यार्थ्यांकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

Read more

प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत ४४० किलो प्लास्टिक जप्त तर १ लाख ४३ हजार ८०० रुपये दंड वसूल

महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली.

Read more

प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत २३७ किलो प्लास्टिक जप्त तर ६६ हजार रुपये दंड वसूल

महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने आज अकस्मात धडक कारवाई करण्यात आली.

Read more

प्लास्टीक बंदी कारवाईत ५२ हजार ५०० रुपये दंड वसूल तर १२३ किलो प्लास्टिक जप्त

महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर महापालिकेच्यावतीने आज अकस्मात धडक कारवाई करण्यात आली.

Read more

महापालिकेच्यावतीने प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत ११९ किलो प्लास्टिक जप्त तर १९ हजार ९०० रुपये दंड वसूल

महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्यावतीने आज अकस्मात धडक कारवाई करण्यात आली आहे.

Read more