येऊर वनक्षेत्र हद्दीत आज पहाटेच्या दरम्यान एका बिबट्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.
Biblya
बिबळ्याचे कातडे विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक
बिबळ्याचे कातडे विक्रीसाठी आलेल्या दोघांना रामनगर पोलीसांनी सापळा रचून अटक केली.
येऊर वनक्षेत्रातील मादी बिबट्याच्या मृत्यमागे काहीही संशयास्पद नाही
पाचपाखाडी राखीव वन सर्व्हे क्रमांक- 521, वनखंड क्रमांक- 1144 येथे मृतावस्थेत सापडलेल्या बिबट्या मादीच्या मृत्यूनंतर केलेल्या शवविच्छेदनात कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नसल्याची माहिती येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक (उत्तर) उदय ढगे यांनी कळविली आहे.
कल्याणमध्ये भर वस्तीत बिबट्याच्या दर्शनाने गोंधळ – तीन जखमी
कल्याण पूर्वेत म्हणजे भर वस्तीत बिबट्यानं धुमाकूळ घातला असून बिबळ्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत.
घोडबंदर भागात बिबळ्याने दर्शन दिल्यामुळे भीतीच वातावरण
ठाण्याच्या घोडबंदर भागात बिबळ्याने दर्शन दिल्यामुळे भीतीच वातावरण निर्माण झाला आहे.
कासारवडवली परिसरात बिबळ्याच्या पुन्हा दर्शनाने घबराट
ठाण्यामध्ये पुन्हा एकदा बिबळ्यानं दर्शन दिल्यानं घबराट निर्माण झाली आहे.
वर्तकनगरमधील बिबट्या शोधण्यासाठी ९ ठिकाणी ट्रॅप कॅमेरे
ठाण्यात आढळलेला बिबट्या शोधण्यासाठी वन विभागानं ९ ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.
वर्तकनगर भागात बिबट्यानं दर्शन दिल्यानं घबराट
ठाण्यातील वर्तकनगर भागात बिबट्यानं दर्शन दिल्यानं घबराट निर्माण झाली आहे.
शहापूर जवळ मध्यरात्री रस्ता ओलांडताना दोन बिबट्यांचा वाहनांच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
एकीकडे वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी अभयारण्य निर्माण केली जात असतानाच दुसरीकडे वन्यप्राण्यांचा बेपर्वाईमुळे दुर्दैवी मृत्यू होत असल्याचं दिसत आहे.
येऊरमधील भरवस्तीत शिरलेल्या बिबळ्याला जेरबंद करण्यात यश
येऊर येथील भरवस्तीत शिरलेल्या बिबळ्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे.