वर्तकनगर भागात बिबट्यानं दर्शन दिल्यानं घबराट

ठाण्यातील वर्तकनगर भागात बिबट्यानं दर्शन दिल्यानं घबराट निर्माण झाली आहे. काल रात्री ११ वाजताच्या सुमारास वर्तकनगर मधील भीमनगर परिसरात काही नागरिकांना बिबट्या फिरत असल्याचे दिसुन आल्याने तेथील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. या ठिकाणी वर्तकनगर पोलीस कर्मचारी, वनविभागाचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते. या परिसरातील रहिवाश्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अद्याप कोणालाही दुखापत नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading