ठाणे महापालिका क्षेत्रात रविवार संध्याकाळपर्यंत नवीन १७ रूग्णांची नोंद

ठाणे महापालिका क्षेत्रात आज म्हणजे रविवार संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार आजच्या दिवसभरात १७ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ५ रूग्ण वागळे इस्टेट मधील ४ रूग्ण वर्तकनगर, ३ लोकमान्यनगर प्रभाग समितीतील, २ पाचपाखाडी तर कासारवडवली, मुंब्रा आणि कळवा येथील प्रत्येकी १ रूग्ण आहे. त्यामुळे आता महापालिका क्षेत्रात एकूण रूग्णांची संख्या २२६ झाली आहे. आज ४ रूग्ण बरे होऊन घरी गेले तर आजच्या दिवसात एकही रूग्ण दगावला नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading