मंगळवारी रात्री सुपरमूनचे दर्शन

मंगळवारी १४ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेच्या रात्री आकाशात सुपरमून दर्शन देणार आहे. असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

येत्या बुधवारी होणारे खग्रास चंद्रग्रहण आपल्या इथे दिसणार नाही – दा. कृ. सोमण

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे येत्या बुधवारी होणारे या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण आपल्या इथून दिसणार नाही अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी उद्या चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने आकाशात दिसणार सुपरमून

उद्या २७ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने आकाशात सुपरमून दिसणार आहे. त्यामुळे चैत्र पौर्णिमेचे चंद्रबिंब १४ टक्के मोठे आणि ३० टक्के जास्त प्रकाशित दिसणार असल्याचे पंचांगकर्ते खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. महिन्यातून तो एकदा पृथ्वीजवळ येतो आणि एकदा दूर … Read more

वैशाख पौर्णिमेला काल आकाशात सूपरमूनचं दर्शन

काल सायंकाळी आकाशात सूर्य मावळल्यानंतर लगेचच आकाशात पूर्ण तेजाने तळपणारा चंद्र म्हणजेच सुपरमूनचे दर्शन झाले.

Read more

होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यानं सुपरमूनचं दर्शन

होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यानं सुपरमूनचं दर्शन झालं.

Read more

आजच्या होळी पौर्णिमेच्या रात्री सुपरमूनचं दर्शन होणार

आजच्या होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्यानं सुपरमूनचं दर्शन होणार आहे अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

होळी पौर्णिमेच्या रात्री होणार सुपरमूनचं दर्शन

बुधवारच्या होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्यानं सुपरमूनचं दर्शन होणार आहे. ही माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

माघी पौर्णिमेच्या दिवशी आकाशात सुपरमूनचं दर्शन होणार – दा. कृ. सोमण

येत्या मंगळवारी म्हणजे १९ फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेच्या दिवशी आकाशात सुपरमूनचं दर्शन होणार आहे. ही माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

सोमवारचं खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही मात्र सुपरमूनचं दर्शन होणार – दा. कृ. सोमण

येत्या सोमवारी खग्रास चंद्रग्रहण होणार असून त्याचवेळी ब्लडमून योग असून खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लडमूनचं दर्शन भारतातून होणार नाही. मात्र त्याच रात्री सुपरमूनचं दर्शन भारतातून होणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

Read more