ठाण्यामध्ये कोणतेही उद्योग नियमबाह्य चालत नसल्याच्या पोलीसांच्या खुलाशामुळे आमदार केळकरांकडून नाराजी

ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत डान्सबार सुरू असण्याचा प्रकार माध्यमांवर झळकला असतानाही हे धंदे नियमानुसार चालतात, असे लेखी उत्तर ठाणे पोलिसांकडून मिळाल्याने जागरूक ठाणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Read more

बारावी कॉमर्स – सायन्स विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा

आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा संस्थेच्या वतीने शहरातील १२ वी कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही विनामूल्य बोर्ड पद्धतीने सराव परीक्षेचे आयोजन केले आहे.

Read more

स्मार्ट सिटीसाठी पैसा केंद्राचा – उदो उदो मात्र शिवसेनेचा

ठाणे शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामांसाठी केंद्राने निधी पाठवला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख कामाच्या ठिकाणी झालाच पाहिजे, असे ठणकावत आमदार संजय केळकर यांनी आज पाहणी दौऱ्यात अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

Read more

कोपरीतील बिल्डरला बांधकाम स्थगितीचे एसआरएकडून आदेश

पुनर्विकासाच्या नावाखाली राहत्या घरापासून दहा वर्षे दूर असलेल्या कोपरीच्या धोबीघाट परिसरातील साडेतीनशे भाडेकरूंनी विकासकाने थकवलेले दोन वर्षांचे भाडे मिळवण्यासाठी उपसलेल्या साखळी आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. या प्रकरणी आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून एसआरए प्राधिकरणाकडून संबंधित बिल्डरला बांधकाम स्थगितीचे आदेश देण्यात आले आहेत.

Read more

५०० चौरस फूटाच्या घरांना माफी देण्याचा प्रस्ताव म्हणजे ठाणेकरांच्या डोळ्यात धूळफेक – संजय केळकरांचा आरोप

शिवसेनेने मागील निवडणुकीत  दिलेले घरपट्टी माफीचे आश्वासन आणि नुकताच त्याबाबत मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे ठाणेकरांच्या डोळ्यात केलेली धूळफेक असल्याचा आरोप भाजपचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

Read more

निवडणुका आल्या की धरण धरण इतरवेळी विस्मरण – आमदार संजय केळकर यांची टीका

पालिका निवडणुका आल्या असल्याने जिल्ह्यातील दोन्ही मंत्री धरण-धरण करत असून नागरिकांना भूलथापा न मारता ठोस प्रस्ताव आणावा, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे.

Read more

भाजपच्या दणक्यानंतर एसआरए योजनेतील प्रशासकाची गच्छंती अटळ – न्यायालयीन स्थगितीही उठवणार  

गांधीनगर येथील एसआरए योजनेतील गृहनिर्माण सोसायट्यांवर नेमण्यात आलेल्या प्रशासकाची आठ दिवसात गच्छंती करुन त्यांच्याजागी दुसरा प्रशासकीय अधिकारी नेमण्याची ग्वाही एसआरए अधिकारी आणि उपनिबंधकांनी दिल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

Read more

ट्रक टर्मिनसचा भूखंड ताब्यात घ्या, अन्यथा भूखंडाचे श्रीखंड होईल – संजय केळकर

ठाणे महापालिकेने मॉडेलाजवळील १७२१० चौरस मीटर आकाराचा भूखंड त्वरित ताब्यात घ्या, नाहीतर या भूखंडाचे श्रीखंड होईल अशी भीती व्यक्त केली आहे.

Read more

सत्ताधा-यांनी लसीकरणाचं राजकारण करण्यापेक्षा नागरी सुविधा पुरवण्याकडे लक्ष द्यावे – संजय केळकर

सत्ताधा-यांनी लसीकरणाचं राजकारण करण्यापेक्षा नागरी सुविधा पुरवण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

Read more

आमदार संजय केळकर यांच्यातर्फे १ हजार मुलांना विनामूल्य अँड्रॉईड मोबाईल

शिक्षक दिनाचं औचित्य साधून आमदार संजय केळकर यांच्यातर्फे अँड्रॉईड मोबाईलचं विनामूल्य वाटप करण्यात आलं. गरीब-गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांना हे अँड्रॉइड मोबाईल देण्यात आले. शहरातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच केळकर यांनी मोफत आणि दर्जेदार ऑनलाईन शिक्षण उपक्रमाचं आयोजन केले असून त्याचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं होतं. यामध्ये मराठी, सेमी … Read more