शरद पवार यांचा राजीनामा ही पक्षांतर्गत बाब – आमदार राजू पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याचे सांगितले. यावर मनसे आमदार राजू पाटील म्हणाले की , हा त्यांच्या पक्षांतर्गत चा विषय आहे.

Read more

दिवा पूर्व रेल्वे तिकीट खिडकीसाठी आपण प्रयत्न केले पण याचं श्रेय ज्याला घ्यायचं असेल त्याला घेऊ दे – राजू पाटील

सध्याच्या राजकारणात अश्यक्य असे काहीच नाही. ज्या शक्यता वर्तवल्या जातात त्यात सत्य असेल नसेल परंतु हे आमचे क्षेत्र नाही किंवा आम्हाला यात पडायच नाही. आम्हाला लोकांची कामे करायची आहेत. त्यांच्याबद्दल काही असेल तर आम्हला विचारा परंतु अश्या काही गोष्टी आहेत, त्या वारंवार सातत्याने वेगवेगळ्या फॉरमॅट मध्ये घडत आहेत. त्यामुळे इम्पॉसिबल काहीच नाही. असे विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी आपलं खासगी रुग्णालय दिले कल्याण डोबिंवली महापालिकेच्या ताब्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी आपलं खासगी रुग्णालय कल्याण डोबिंवली महापालिकेच्या ताब्यात दिले आहे.

Read more

दिव्यातील डंपिंग ग्राऊंडमुळे दिवा वासियांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास महापालिका आणि सत्ताधा-यांची जबाबदारी – आमदार राजू पाटील यांचा इशारा

ठाणे महापालिकेनं दिवा वासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नये यामुळं दिवा वासियांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्याला महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार असतील असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनिर्वाचित आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.

Read more