महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी आपलं खासगी रुग्णालय दिले कल्याण डोबिंवली महापालिकेच्या ताब्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी आपलं खासगी रुग्णालय कल्याण डोबिंवली महापालिकेच्या ताब्यात दिले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नसून राज्य सरकारसोबत लोकप्रतिनिधीही आपापल्या मतदारसंघात मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. याच पार्श्वभुमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी आपलं खासगी रुग्णालय कल्याण डोबिंवली महापालिकेच्या ताब्यात दिलं आहे. पाटील यांच्या आर. आर. रुग्णालयात १५ ते २० व्हेंटिलेटर तसंच १०० बेड आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading