​ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरोधात अटक वॉरंट

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आला आहे. मुख्य न्याय दंडाधिकारी आर जे तांबे यांनी हे अटक वॉरंट बजावलं आहे. सोनू जालान प्रकरणात परमवीर सिंग यांच्याविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील चौकशी परमवीर सिंग वारंवार समन्स बजावूनही हजर झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात हा अटक वॉरंट बजावण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading