आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणेकरांसाठी उभारलेल्या ऑक्सीजन प्लांटचं येत्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

आमदार प्रताप सरनाईक यांनी ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेल्या कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Read more

स्वयंपूर्ण ऑक्सिजन निर्मितीकडे ठाणे महापालिकेची वाटचाल

शहरात ऑक्सिजनच्या मर्यादित पुरवठ्यामुळे रूग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने स्वयंपूर्ण ऑक्सिजन निर्मितीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली असून एफडीए प्रमाणित पहिल्या ऑक्सिजन प्रकल्पाचा शुभारंभ आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. प्रतिदिन ३.२ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प आजपासून कार्यान्वित करण्यात आले असून ६५० ऑक्सिजन बेडना लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती लवकरच करण्यात येणार आहे.

Read more

पार्कींग प्लाझा कोविड केंद्रातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

पार्किंग प्लाझा कोविड केअर सेंटरमधील दोन ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Read more